लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल परब

Anil Parab Latest news

Anil parab, Latest Marathi News

अनिल परब  Anil Parab शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. ठाकरे सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. २०१२ पासून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. 
Read More
ST Workers Strike : संपकरी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याचा निर्णय २० तारखेनंतर; परिवहनमंत्री अनिल परब यांची माहिती - Marathi News | ST Workers Strike: Decision to impose MESMA on liaison workers after 20th; Information of Transport Minister Anil Parab | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संपकरी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याचा निर्णय २० तारखेनंतर; परिवहनमंत्री अनिल परब यांची माहिती

सर्व गोष्टींचा अंदाज घेऊन आणि सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचं परब यांचं वक्तव्य. ...

ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ सावंतवाडीत मोर्चा, मंत्री परब यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी - Marathi News | Morcha in Sawantwadi in support of ST employees | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ सावंतवाडीत मोर्चा, मंत्री परब यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

या मोर्चात विद्यार्थी, प्रवासी आणि नागरीकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी परिवहन मंत्री अँड. अनिल परब यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली ...

रामदास कदमांविरोधात षडयंत्र, अनिल परबांनी सूत्र फिरवली? Ramdas Kadam | Anil Parab | Uddhav Thackeray - Marathi News | Conspiracy against Ramdas Kadam, Anil Parbhani twisted the formula? Ramdas Kadam | Anil Parab | Uddhav Thackeray | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :रामदास कदमांविरोधात षडयंत्र, अनिल परबांनी सूत्र फिरवली? Ramdas Kadam | Anil Parab | Uddhav Thackeray

Anil Parab यांच्या पाठीशी शिवसेना आणि Ramdas Kadam यांच्या मागे अनिल परब? अशी परिस्थिती आहे का? हा प्रश्न पडलाय, कारण तशाच घडामोडी सध्या घडताना दिसताय.. अनिल परब यांच्याशी संबंधित रामदास कदम यांची ती कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यापासून त्यांच्या मागे ...

“आम्ही जनतेलाही बांधील, सरकार गप्प बसणार नाही”; अनिल परबांचा ST संपकऱ्यांना इशारा - Marathi News | anil parab warns again govt will take action regarding st workers strike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आम्ही जनतेलाही बांधील, सरकार गप्प बसणार नाही”; अनिल परबांचा ST संपकऱ्यांना इशारा

एसटी संपाबाबत अद्यापही तोडगा निघालेला नसून, सरकार आणि कर्मचारी आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. ...

ST Strike : एस. टी. अत्यावश्यक सेवा, मेस्मा लागू शकतो - परिवहन मंत्री अनिल परब - Marathi News | S. T. The Mesma Act may be enacted to require employees to report to work immediately syas Transport Minister Anil Parab | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ST Strike : एस. टी. अत्यावश्यक सेवा, मेस्मा लागू शकतो - परिवहन मंत्री अनिल परब

एस. टी. ही सर्वसामान्य माणसांसाठी आहे. ती अत्यावश्यक सेवा असल्याने संपकरी कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर हजर व्हावे ...

रामदास कदम यांना शिवसेनेचा पुन्हा झटका; परिवहन मंत्री अनिल परबांनी सूत्र फिरवली - Marathi News | Ramdas Kadam's supporters removed from party posts, Shiv Sena stood behind Anil Parab | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रामदास कदम यांना शिवसेनेचा पुन्हा झटका; परिवहन मंत्री अनिल परबांनी सूत्र फिरवली

दापोली, मंडणगड नगर पंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यापासून शिवसेनेतील अंतर्गत घडामोडी वेगाने घडत आहेत. भाजपा नेते किरीट सोमय्या यांना शिवसेना नेते रामदास कदम यांनी माहिती पुरवल्याचा आरोप झाल्यापासून पालकमंत्री अनिल परब गप्प होते. ...

ST Strike : एसटी सेवा लवकर पूर्ववत व्हावी, परिवहन मंत्री अनिल परब यांचे गणरायाला साकडे - Marathi News | Transport Minister Adv Anil Parab Visit of Shri Ganapati at Ganpatipule | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ST Strike : एसटी सेवा लवकर पूर्ववत व्हावी, परिवहन मंत्री अनिल परब यांचे गणरायाला साकडे

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपामुळे सामान्याचे मोठे हाल होत आहेत. ...

ST Strike : विलीनीकरणाबाबत समितीच निर्णय घेणार, परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली माहिती - Marathi News | The decision on the merger will be taken by a committee appointed by the court says Transport Minister Anil Parab | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ST Strike : विलीनीकरणाबाबत समितीच निर्णय घेणार, परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली माहिती

एसटी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र सरकारने ४१ टक्के पगारवाढ दिलेली आहे. आजवर एसटीच्या इतिहासात कधीच न झालेला असा निर्णय घेतला आहे. ...