अनिल परब Anil Parab शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. ठाकरे सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. २०१२ पासून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. Read More
शिवसेनेचे सर्व नेते आणि राज्य सरकार अनिल परब यांच्या पाठिशी आहे. सरकारला त्रास देण्यासाठीच राजकीय दृष्टीने कारवाई केली जातेय असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. ...
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीचे अधिकारी पोहचले आहेत. सीआरपीएफ जवानाच्या तुकड्याही त्यांच्यासोबत आहेत. वांद्रे येथील खासगी घरातही ईडीच्या अधिकाऱ्यांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे ...
आम्ही ब्लॅकमेल करतो, पैसे जमवतो असा उद्धव ठाकरेंनी तमाशा केला. ईओडब्ल्यूने जे लिहून दिलेय त्यात काहीच दम नाहीय. हिंमत असेल तर तो अहवाल जाहीर करा, असे आव्हान किरीट सोमय्या यांनी दिले आहे. ...
हनुमान चालीसा वादावरुन तुरुंगात जावं लागलेल्या आणि सध्या जामीनावर बाहेर असलेल्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. ...