अनिल परब Anil Parab शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. ठाकरे सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. २०१२ पासून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. Read More
Maha Vikas Aghadi Morcha: मतदार यादीतील घोळाविरोधात महाविकास आघाडी १ नोव्हेंबर रोजी मुंबईत मोर्चा काढणार आहे. यात मनसे सहभागी होणार असून, हा मोर्चा कधी निघेल, कोणता मार्ग असेल, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. ...
आ. परब यांनी पत्रपरिषद घेत कदम पिता-पुत्रांवर गंभीर आरोप केले. सचिनवर गुन्हे दाखल नसले तरी पोलिसांच्या अहवालात तो गुंडाचा भाऊ असून, त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्याचे नमूद आहे. ...
पोलिसांच्या रिपोर्टमध्ये सचिन घायावळची सगळी पार्श्वभूमी लिहिली आहे. तरीही योगेश कदमांनी कुठल्या मोबदल्यात त्याला शस्त्र परवाना मिळवून दिला? असा सवाल अनिल परब यांनी केला. ...
Ramdas Kadam Replied Anil Parab: बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाबाबत सीबीआय चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना मी पत्र लिहिणार, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे. ...
रामदास कदम यांचे शिक्षण कमी आहे. मोल्ड आणि ठसे त्यांना माहिती नाहीत. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर त्यांचे ठसे घेतले गेले असा त्यांचा आरोप आहे. असे कुठले ठसे घेतले, त्याचा उपयोग काय झाला असा पलटवार अनिल परब यांनी केला. ...