लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनिल कपूर

अनिल कपूर

Anil kapoor, Latest Marathi News

Rishabh Pant Accident : अनिल कपूर, अनुपम खेर यांनी घेतली रिषभ पंतची भेट; म्हणाले, प्रार्थना करा... - Marathi News | actors-anil-kapoor-anupam-kher-met-rishabh-pant-in-hospital-says-keep-praying | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिल कपूर, अनुपम खेर यांनी घेतली रिषभ पंतची भेट; म्हणाले, प्रार्थना करा...

भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत याचा काल भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत त्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सर्वच प्रार्थना करत आहेत. ...

Sonam Kapoor : सोनम कपूरची पापाराझींना विनंती; म्हणाली माझा मुलगा वायू.. - Marathi News | sonam-kapoor-requests-paparazi-to-not-to-click-pictures-of-son-vaayu-on-airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनम कपूरची पापाराझींना विनंती; म्हणाली माझा मुलगा वायू..

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने २० ऑगस्ट रोजी मुलाला जन्म दिला. तो आता 4 महिन्यांचा आहे. ...

Anil Kapoor: एकेकाळी परिवारासमवेत गॅरेजमध्ये राहायचा अनिल कपूर; या चिपटानं नशीब बदलले - Marathi News | Anil kapoor birthday actor lives in Raj kapoor garage know about his life struggle journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Anil Kapoor: एकेकाळी परिवारासमवेत गॅरेजमध्ये राहायचा अनिल कपूर; या चिपटानं नशीब बदलले

अनिल कपूर आपल्या कुटुंबासोबत मुंबईत जुहू येथील बंगल्यात राहतो या व्यक्तिरिक्त दुबई, कॅलिफोर्निया आणि लंडनमध्येही त्याची प्रॉपर्टी आहे. ...

पतीसोबत आलिशान घरात राहते अनिल कपूरची लेक रिया, पाहा घराचे Inside photo - Marathi News | Actor Anil kapoors dughter rhea kapoors luxurious house inside photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पतीसोबत आलिशान घरात राहते अनिल कपूरची लेक रिया, पाहा घराचे Inside photo

अनिल कपूरची लेक रिया कपूरचं घर एखाद्या महालप्रमाणे प्रशस्त आहे. रिया इन्स्टाग्रामवर तिच्या आलिशान घराची आतील झलक दाखवत असते. ...

बॉलिवुड कलाकार आणि त्यांचे भन्नाट किस्से; बाथरुममध्ये आलियाबद्दल केली भविष्यवाणी; विजय वर्माने सांगितला अनिल कपूरचा किस्सा - Marathi News | anil-kapoor-predicted-that-alia-bhatt-will-make-debut-in-hollywood-talks-with-vijay-verma-in-bathroom | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवुड कलाकार आणि त्यांचे एक से एक किस्से; बाथरुममध्ये आलियाबद्दल केली भविष्यवाणी

बॉलिवुड कलाकार आणि त्यांचे किस्से एक से एक असतात. आता हेच बघा अनिल कपुर आणि विजय वर्मा बाथरुममध्ये काय भेटताता, आलियाबद्दल भविष्यवाणी काय करताता आणि ते खरंही होतं.  ...

मराठमोळा अभिनेता जितेंद्र जोशीसाठी अनिल कपूर यांची स्पेशल पोस्ट, ट्विटमध्ये म्हणाले... - Marathi News | Anil Kapoor's special post for Marathmola actor Jitendra Joshi, said in a tweet... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळा अभिनेता जितेंद्र जोशीसाठी अनिल कपूर यांची स्पेशल पोस्ट, ट्विटमध्ये म्हणाले...

अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी जितेंद्र जोशी(Jitendra Joshi)साठी ट्विटरवर स्पेशल पोस्ट लिहिली आहे. अनिल कपूर यांच्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

Anil Kapoor Home VIDEO : अनिल कपूरचं घर आतून कसं दिसतं? पाहून तुम्हीही म्हणाल, बोले तो एकदम झक्कास...!! - Marathi News | Anil Kapoor house: A virtual tour of the Bollywood star’s bungalow | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिल कपूरचं घर आतून कसं दिसतं? पाहून तुम्हीही म्हणाल, बोले तो एकदम झक्कास...!!

Anil Kapoor house: ‘एव्हरग्रीन’ अभिनेता अनिल कपूरला पाहिलं की त्याचा एक गाजलेला डायलॉग ‘बोले तो एकदम झक्कास’ आठवल्याशिवाय राहत नाही. अनिल कपूरचं घर पाहिल्यानंतर तुम्हीही ‘बोले तो एकदम झक्कास’ असंच म्हणाल... ...

Boney Kapoor : जान्हवी,अर्जुन नव्हे तर ‘या’ दोन लोकांवर बोनी कपूर यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला, स्वत: केला खुलासा - Marathi News | boney kapoor told he invested lots of money on anil kapoor and sanjay kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवी,अर्जुन नव्हे तर ‘या’ दोन लोकांवर बोनी कपूर यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला...!!

बोनी कपूर  (Boney Kapoor) यांनी स्वत:चा पैसा खर्च करून जान्हवी कपूरला चित्रपट मिळवून देत असल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच आली होती. पण बोनी कपूर यांनी मात्र एक वेगळाच खुलासा केला आहे... ...