अनिल कपूर, मराठी बातम्या FOLLOW Anil kapoor, Latest Marathi News
बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रुझने सेक्स लाईफबद्दल सांगितलं आहे. ...
नायक या चित्रपटाच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या राजकारणातील खरा नायक कोण असे अनिल कपूरला विचारण्यात आले. त्यावर त्याने क्षणाचाही विलंब न लावता या दोन राजकारण्यांचे नाव घेतले. ...
या फोटोतील सगळेचजण बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध कुटुंबातील आहेत. ...
या अभिनेत्रीने सलमान खानच्या एका प्रसिद्ध चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. ...
अनिलने त्याच्या ट्विटरवर नुकताच एक फोटो पोस्ट केला असून त्या फोटोत तो खूपच छान दिसत आहे. ...
लहान असताना डॅड अनिल कपूर सोनमला कधीच आपल्या चित्रपटाच्या सेटवर नेत नसत. यामागचे कारण सोनमने सांगितले. ...
एका अभिनेत्री आणि अनिलच्या अफेअरमुळे सुनीता आणि अनिल यांच्यात प्रचंड भांडणं झाली होती. एवढेच नव्हे तर सुनीता घर सोडून देखील गेली होती. ...
सध्या सोशल मीडियावर अनिल कपूर यांचा एक फोटो शेअर केला जात आहे. होय, या फोटोत अनिल कपूर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत दिसत आहेत. ...