लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल देशमुख

Anil Deshmukh latest news

Anil deshmukh, Latest Marathi News

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.
Read More
"देवेंद्र फडणवीसांमध्ये हिंमत असेल तर अनिल देशमुख प्रकरणी वस्तुस्थिती मांडून संभ्रम दूर करावा’’, नाना पटोले यांची मागणी  - Marathi News | "If Devendra Fadnavis has the guts, he should present the facts in the Anil Deshmukh case and remove the confusion", demanded Nana Patole.  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''फडणवीसांमध्ये हिंमत असेल तर अनिल देशमुख प्रकरणी वस्तुस्थिती मांडून संभ्रम दूर करावा’’

Nana Patole Challenge Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी वस्तुस्थिती मांडावी व सत्य जनतेसमोर आणून संभ्रम दूर करावा, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. ...

प्रकरणात विश्वासार्हता नसल्याने अनिल देशमुखांना मिळाला जामीन - Marathi News | Anil Deshmukh got bail due to lack of credibility in the case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रकरणात विश्वासार्हता नसल्याने अनिल देशमुखांना मिळाला जामीन

सलील देशमुख यांची माहिती : वैद्यकीय कारणावरून जामिनाचा आरोप बिनबुडाचा ...

अनिल देशमुखांचे समित कदमांवर आरोप; BJPने समोर आणले शरद पवार, आदित्य ठाकरेंसोबतचे फोटो - Marathi News | Photo of samit kadam with Sharad Pawar and Aditya Thackeray accused by Anil Deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुखांचे समित कदमांवर आरोप; BJPने समोर आणले शरद पवार, आदित्य ठाकरेंसोबतचे फोटो

शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपांना भाजपच्या नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

"देशमुखांचा तीन तासांत पर्दाफाश करण्यासाठी सज्ज"; फडणवीसांवर आरोप करताच भाजपचे आव्हान - Marathi News | Former HM Anil Deshmukh serious allegations against DCM Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"देशमुखांचा तीन तासांत पर्दाफाश करण्यासाठी सज्ज"; फडणवीसांवर आरोप करताच भाजपचे आव्हान

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...

देवेंद्र फडणवीसांना डॅमेज करण्याचा डाव, ३ वर्ष गप्प का?; समित कदमांचा अनिल देशमुखांना सवाल - Marathi News | Plot to damage Devendra Fadnavis, why silence for 3 years?; Samit Kadam question to Anil Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांना डॅमेज करण्याचा डाव, ३ वर्ष गप्प का?; समित कदमांचा अनिल देशमुखांना सवाल

अनिल देशमुखांनी समित कदम यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांचे आणि फडणवीसांचे जवळचे संबंध आहेत असा आरोप केला.  ...

अनिल देशमुखांनी आरोप केलेले समित कदम कोण आहेत? अचानक चर्चेत कसे आले? - Marathi News | Maharashtra politics Who is Samit Kadam accused by Anil Deshmukh? How did it suddenly become popular? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुखांनी आरोप केलेले समित कदम कोण आहेत? अचानक चर्चेत कसे आले?

Anil Deshmukh Devendra Fadnavis : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. ...

Anil Deshmukh News ...तर ठाकरे पिता पुत्र आज जेलमध्ये असते; अनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप - Marathi News | 3 years ago Devendra Fadnavis pressured me to falsely accuse Uddhav Thackeray, Aditya Thackeray, Parth Pawar - NCP Sharad Pawar Group leader Anil Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर ठाकरे पिता पुत्र आज जेलमध्ये असते; अनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

Anil Deshmukh News अनिल देशमुखांनी पत्रकार परिषद घेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत.  ...

फडणवीस-देशमुख वादात नवा ट्विस्ट; निरोप देणाऱ्या 'त्या' तरुणाने समोर येऊन केला गौप्यस्फोट! - Marathi News | A new twist in the Fadnavis Deshmukh controversy young man made a new claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस-देशमुख वादात नवा ट्विस्ट; निरोप देणाऱ्या 'त्या' तरुणाने समोर येऊन केला गौप्यस्फोट!

समित कदम यांच्या या दाव्यामुळे आता अनिल देशमुख यांची अडचण झाली असून ते याबाबत काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ...