लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल देशमुख

Anil Deshmukh latest news

Anil deshmukh, Latest Marathi News

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.
Read More
Sachin Vaze : 'सचिन वाझेंचा लेटरबॉम्ब, ठाकरे सरकारने करुन दाखवलं यात आता शंका नाही' - Marathi News | Sachin Vaze : There is no doubt that Sachin Vaze's letter bomb was made by Thackeray government. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze : 'सचिन वाझेंचा लेटरबॉम्ब, ठाकरे सरकारने करुन दाखवलं यात आता शंका नाही'

भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकावर टीकेचे बाण सोडले आहेत. ...

Sachin Vaze Letter: सचिन वाझेंचा खळबळजनक 'लेटरबॉम्ब'; नोकरी टिकवण्यासाठी अनिल देशमुखांनी २ कोटी मागितले होते! - Marathi News | Sachin Vazen's new letterbomb; Anil Deshmukh had asked for Rs 2 crore to retain his job | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze Letter: सचिन वाझेंचा खळबळजनक 'लेटरबॉम्ब'; नोकरी टिकवण्यासाठी अनिल देशमुखांनी २ कोटी मागितले होते!

Sachin Vaze Letter : हे कथित पत्र ३ पानांचे आहे. महाविकास आघाडीच्या आणखी एका नेत्याचे नाव या पत्रात असल्याने खळबळ माजली आहे.  ...

केंद्रीय तपास यंत्रणांची सरकारला भिती? Parambir Singh | Sachin Waze | Mansukh Hiran Case | CBI | NIA - Marathi News | Govt fears central probe? Parambir Singh | Sachin Waze | Mansukh Hiran Case | CBI | NIA | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्रीय तपास यंत्रणांची सरकारला भिती? Parambir Singh | Sachin Waze | Mansukh Hiran Case | CBI | NIA

...

तिसरा राजीनामा कोणत्या मंत्र्याचा होणार? Anil Deshmukh Resigned | Sanjay Rathod Resigned |Anil Parab - Marathi News | Which minister will get the third resignation? Anil Deshmukh Resigned | Sanjay Rathod Resigned | Anil Parab | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :तिसरा राजीनामा कोणत्या मंत्र्याचा होणार? Anil Deshmukh Resigned | Sanjay Rathod Resigned |Anil Parab

...

नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देण्याची जबाबदारी फक्त शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांवर आहे का?; शिवसेनेचा सवाल - Marathi News | shiv sena saamna editorial slams opposition on yediyurappa anil deshmukh different law allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देण्याची जबाबदारी फक्त शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांवर आहे का?; शिवसेनेचा सवाल

देशमुख यांना वेगळा न्याय व येडियुरप्पांना वेगळा न्याय. हा काय प्रकार मानायचा? शिवसेनेचा सवाल ...

विदर्भातील मंत्रिपदांचा ‘बॅकलॉग’ वाढला; उरली फक्त पाच मंत्रिपदं - Marathi News | The backlog of ministerial posts in Vidarbha has increased having leaving only five ministerial posts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भातील मंत्रिपदांचा ‘बॅकलॉग’ वाढला; उरली फक्त पाच मंत्रिपदं

दोन कॅबिनेट मंत्र्यांचे राजीनामे; मुंबईला सात कॅबिनेट मंत्रिपदे ...

राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात; अनिल देशमुख यांचीही याचिका; कॅव्हेटही दाखल - Marathi News | Anil Deshmukh, Maharashtra Govt Move SC Against HC Order on CBI Probe Against Ex Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात; अनिल देशमुख यांचीही याचिका; कॅव्हेटही दाखल

ॲडव्होकेट जयश्री पाटील यांच्या गुन्हेगारी रिट याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. ...

याचिकाकर्तीचा आज जबाब नोंदविणार - Marathi News | The reply of the petitioner will be recorded today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :याचिकाकर्तीचा आज जबाब नोंदविणार

याचिकाकर्ती जयश्री पाटील यांना जबाब नोंदविण्यासाठी पाचारण केले आहे. बुधवारी त्याबाबत बीकेसीतील कार्यालयात सविस्तर जबाब घेतला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. ...