अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
Parambir Singh : दररोज वर्तमान पत्रात आणि टिव्ही चॅनेलच्या माध्यमातून परमबीर सिंग यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे नवनविन आरोप आता समोर येत आहे असे देखील देशमुख प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना नागपुरात म्हणाले. ...
व्यवसायाने वकील असलेल्या जयश्री पाटील व माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी या भ्रष्टाचारप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांची चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते ...
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ठाकरे सरकारवर धक्कादायक आरोप केलेत. परमबीर सिंग आणि ठाकरे सरकार यांच्यातील वाद काही थांबतच नाहीए. परमबीर सिंग यांनी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली असून नव्याने याचिका दाखल केली आहे. यात परमबीर सिंग य ...
Parambir Singh : परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात राज्य सरकारने त्यांच्याविरोधात दोन प्रकरणांसंबंधी चौकशी लावल्याने त्याविरोधात नव्याने एक याचिका दाखल केली आहे. ...