अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब, अजित पवार, पार्थ पवार अशा नेत्यांवर खोटे आरोप करणारी प्रतिज्ञापत्रे लिहून द्या नाहीतर जेलमध्ये जायला तयार राहा, असा दबाव देवेंद्र फडणवीस यांनी टाकला होता, या आरोपाचा देशमुख यांनी पुनरुच्चार केला. ...
Nana Patole Challenge Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी वस्तुस्थिती मांडावी व सत्य जनतेसमोर आणून संभ्रम दूर करावा, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. ...