लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल देशमुख

Anil Deshmukh latest news

Anil deshmukh, Latest Marathi News

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.
Read More
बेकायदा काम करण्यासाठी अनिल देशमुखांचा दबाव; सचिन वाझेचा देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात उल्लेख - Marathi News | Anil Deshmukh pressured to do illegal work; Sachin Vaze mentioned in a letter sent to Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेकायदा काम करण्यासाठी अनिल देशमुखांचा दबाव; सचिन वाझेचा देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात उल्लेख

सचिन वाझे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. सोमवारी त्याला विशेष खासदार आणि आमदार न्यायालयाचे न्या. ए. यू. कदम यांच्यापुढे हजर करण्यात आले. ...

परमबीर सिंहांचा मोठा गौप्यस्फोट; "मी नार्को टेस्टला तयार, अनिल देशमुखांच्या बंगल्यात..." - Marathi News | I am ready to do narco test, Anil Deshmukh, Salil Deshmukh, Sanjay Pandey should also be narco tested - Param bir Singh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परमबीर सिंहांचा मोठा गौप्यस्फोट; "मी नार्को टेस्टला तयार, अनिल देशमुखांच्या बंगल्यात..."

देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या डीलनंतर परमबीर सिंह यांनी माझ्यावर आरोप केले असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता. त्यावर आता परमबीर सिंह यांनी त्यांची बाजू मांडली आहे.  ...

Anil Deshmukh "परमबीर सिंह आणि फडणवीसांची डील, चांदिवाल अहवाल जनतेसमोर..."; अनिल देशमुखांचं प्रत्युत्तर - Marathi News | Deal of Parambir Singh and devendra Fadnavis Chandiwal report before public Answer by Anil Deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"परमबीर सिंह आणि फडणवीसांची डील, चांदिवाल अहवाल जनतेसमोर..."; अनिल देशमुखांचं प्रत्युत्तर

काल फडणवीस यांनी चांदिवाल अहवालावरुन देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांना डिवचलं होतं. ...

चांदिवाल अहवालावर मविआ सरकारमध्ये कारवाई का नाही?; देवेंद्र फडणवीसांचा अनिल देशमुखांवर निशाणा - Marathi News | Why is there no action in the MVA government on the Chandiwal report?; Devendra Fadnavis targets Anil Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चांदिवाल अहवालावर मविआ सरकारमध्ये कारवाई का नाही?; फडणवीसांचा देशमुखांवर निशाणा

अनिल देशमुखांनी केलेले आरोप फेटाळत देवेंद्र फडणवीस यांनी चांदिवाल अहवालावरून देशमुखांवर टीकास्त्र सोडलं.  ...

अनिल देशमुख पीएमार्फत पैसे घ्यायचे, वाझे यांचा गौप्यस्फोट; ही तर फडणवीस यांची नवीन चाल, देशमुख यांचा आरोप - Marathi News | Anil Deshmukh used to take money through PA, Vaze's exposé; This is Fadnavis' new move, Deshmukh's allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुख पीएमार्फत पैसे घ्यायचे, वाझे यांचा गौप्यस्फोट; ही तर फडणवीस यांची नवीन चाल, देशमुख यांचा आरोप

‘अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, याचे सर्व पुरावे सीबीआयकडे आहेत,’ असा गंभीर आरोप वाझे याने शनिवारी केला. ...

सचिन वाझेला फडणवीस यांची फूस; अनिल देशमुख यांचे पुन्हा फडणवीसांवर आरोप - Marathi News | Fadnavis and Sachin are together; Anil Deshmukh accuses Fadnavis again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सचिन वाझेला फडणवीस यांची फूस; अनिल देशमुख यांचे पुन्हा फडणवीसांवर आरोप

Nagpur : फडणवीस म्हणाले चौकशी करू ...

"२०२० मध्ये पुन्हा सचिन वाझेला कोणी नोकरीत घेतलं..."; प्रसाद लाड यांचा अनिल देशमुखांना सवाल - Marathi News | BJP MLA Prasad Lad criticizes former Home Minister Anil Deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"२०२० मध्ये पुन्हा सचिन वाझेला कोणी नोकरीत घेतलं..."; प्रसाद लाड यांचा अनिल देशमुखांना सवाल

Prasad Lad On Anil Deshmukh : मुंबई पोलिसातील निलंबित अधिकारी सचिन वाझे यांनी आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. ...

Chitra Wagh : "अनिल देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटला"; चित्रा वाघ यांचं थेट उद्धव ठाकरेंना आव्हान - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Anil Deshmukh and Uddhav Thackeray Over Sachin Waze statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अनिल देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटला"; चित्रा वाघ यांचं थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

BJP Chitra Wagh Slams Anil Deshmukh and Uddhav Thackeray : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी अनिल देशमुख आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.  ...