अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
महायुद्ध LIVE गायब, फरार आणि समन्स… with Ashish Jadhao | NCP leader and former Maharashtra home minister Anil Deshmukh now untraceable? #lokmat #AnilDeshmukh #SitaramKunte #DGPSanjayPandey #ED #CBI ...
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आपीएस बदली रॅकेट प्रकरणी गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांना ईडीनं समन्स बजावला आहे. पोस्टिंग आणि बदल्यांसंदर्भात गायकवाड यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. ...
ईडीने बजावलेले पाचही समन्स रद्द करण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. राजकीय सुडातून ही कारवाई करण्यात आल्याचे देशमुख यांनी याचिकेत म्हटले आहे. ...