अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
Chandrakant Patil : नरेंद्र मोदींच्या भाषेत सांगायचं तर झिरो टॉलरन्स. भ्रष्टाचाराला सहन करणार नाही. प्रत्येक भ्रष्टाचारी माणसाला असा धाक निर्माण करेल की अन्य कोणी तसे करणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ...
Income Tax Action Against DCM Ajit Pawar: राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर अटकेची कारवाई झाल्यानंतर आणखी एक दणका पक्षाला मिळाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आयकर विभागाने कारवाई केली आहे. ...
What progress in Anil Deshmukh's Case till now: परमबीर सिंह यांनी २० मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश सचिन वाझेला देण्यात आले होते. ...
Anil Deshmukh arrested by ED: कोणतंही सरकार आलं तरी अनिलबाबूंच्या डोक्यावरचा लाल दिवा जात नाही असं लोक म्हणायचे. राज्यात राष्ट्रवादी-शिवसेना-्काँग्रेसचं सरकार येईल, ही त्यांचीच भविष्यवाणी होती. ...
बांधकाम व्यावसायिकाकडून हप्तेवसुलीचे प्रकरण. गोरेगाव येथील बांधकाम व्यावसायिक बिमल अग्रवाल यांचे भागीदारीमध्ये बोहो रेस्टॉरंट बार आणि बीसीबी रेस्टॉरंट ॲण्ड बार आहे. सचिन वाझे हा अग्रवाल यांच्या कायम संपर्कात होता. ...
निर्दोष असल्याचा माजी गृहमंत्र्यांचा दावा; दरमहा १०० कोटींच्या कथित हप्ता गोळा करण्याच्या प्रकरणी दाखल मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात त्यांची दुपारी बारा वाजल्यापासून सुरू झालेली चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ...
ED Arrested Anil Deshmukh: मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याप्रकरणी सुमारे ५ वेळा समन्स बजावूनही अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. तब्बेत आणि वयाची कारणे देत अनिल देशमुख यांनी ईडीसमोर जाण्याचे टाळले, असे सांगितले जात आहे. ...