अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
Anil Deshmukh News: आर्थिक गैरव्यवहारामागे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचाच हात होता. या कटाचे तेच मुख्य सूत्रधार होते. संपत्ती जमविण्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला, असा आरोप ईडीने उच्च न्यायालयात गुरुवारी केला. ...
Anil Deshmukh : अनिल देशमुखांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करायची आहे. आर्थर रोड कारागृहातच त्यांची चौकशी करावी, अशी देशमुखांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. ...
Anil Deshmukh in CBI Custody: मंगळवारी अनिल देशमुख यांना जेजे रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली, त्यानंतर आज सीबीआयने त्यांना मुंबईतील आर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतले. ...
Former minister Anil Deshmukh fall down :सध्या देशमुखांना उपाचारांसाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ...
Anil Deshmukh And Sachin Vaze : याद्वारे, सीबीआयने मनी लाँड्रिंग प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या विशेष पीएमएलए न्यायालयाला देशमुख आणि त्यांच्या दोन साथीदारांना भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांच्या (आयओ) कोठडीत पाठवण्याची विनंती केली होती ...