लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल देशमुख

Anil Deshmukh latest news

Anil deshmukh, Latest Marathi News

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.
Read More
अनिल देशमुखांऐवजी मुलास दिली उमेदवार; शरद पवार गटाचे सात उमेदवार जाहीर - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Salil Deshmukh candidate instead of Anil Deshmukh; Seven candidates of Sharad Pawar group announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुखांऐवजी मुलास दिली उमेदवार; शरद पवार गटाचे सात उमेदवार जाहीर

Maharashtra Assembly Election 2024 : अजित पवार गटात गेलेले माजी आमदार रमेश थोरात यांनी नुकताच शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यांना दौंडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. थोरात यापूर्वी दौंडमधून निवडून आले होते. ...

सलील देशमुखांना दोन मिनीट उशीर झाल्याने अर्ज भरणे हुकले - Marathi News | Salil Deshmukh missed filling the application form as he was late by two minutes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सलील देशमुखांना दोन मिनीट उशीर झाल्याने अर्ज भरणे हुकले

रॅलीमुळे उशीरा पोहचले : मंगळवारी भरणार अर्ज ...

१०० कोटींचा भ्रष्टाचार प्रकरण: बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला सशर्त जामीन मंजूर - Marathi News | 100 crore corruption case Sacked police officer Sachin Vaze granted conditional bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१०० कोटींचा भ्रष्टाचार प्रकरण: बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला सशर्त जामीन मंजूर

जामिनाच्या अटी निश्चित करण्याचे विशेष न्यायालयाला आदेश ...

सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर; पण तरीही तुरुंगातच राहणार, कारण... - Marathi News | High Court Grants Bail to Sachin Vaze But will still remain in jail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर; पण तरीही तुरुंगातच राहणार, कारण...

१०० कोटी वसुली प्रकरणात जामीन मिळाला असला तरी सचिन वाझे याला तुरुंगातच राहावं लागणार आहे. ...

अनिल देशमुख यांनी तुरुंगात लिहिले पुस्तक; लवकरच होणार प्रकाशन - Marathi News | Anil Deshmukh wrote a book in jail; Publication coming soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुख यांनी तुरुंगात लिहिले पुस्तक; लवकरच होणार प्रकाशन

‘डायरी ऑफ होम मिनिस्टर” असे या पुस्तकाचे नाव असेल... ...

देशमुख काका-पुतण्यात जुंपली, भगोडा आमदार म्हणत डिवचले - Marathi News | Deshmukh uncle-nephew fight, called him a fugitive MLA | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशमुख काका-पुतण्यात जुंपली, भगोडा आमदार म्हणत डिवचले

Nagpur : काटोलात १८ पासून जनसंवाद यात्रा ...

'मशाली'सारखा 'तुतारी'ला फटका; काँग्रेसच्या सांगली पॅटर्नची विदर्भात पुनरावृत्ती?  - Marathi News | Maharashtra Election 2024- NCP Sharad Pawar leader Anil Deshmukh Katol Constituency of Congress Yajnavalkya Jichkar is willing, if he does not get the ticket, there is a possibility of contesting as an independent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मशाली'सारखा 'तुतारी'ला फटका; काँग्रेसच्या सांगली पॅटर्नची विदर्भात पुनरावृत्ती? 

राष्ट्रवादी शरद पवारांकडील मतदारसंघावर काँग्रेसचा दावा, काँग्रेसचे इच्छुक उमेदवार गेल्या ३ वर्षापासून करतायेत निवडणूक लढण्याची तयारी  ...

‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख - Marathi News | 'Those' 9 ministers will not re-enter the party; Sharad Pawar took a big decision: Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख

गृहमंत्र्यांचे कायदा आणि सुव्यवस्थेपेक्षा फोडाफोडीच्या राजकारणाकडे अधिक लक्ष असल्याचा चिमटाही त्यांनी काढला.   ...