अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
अनिल देशमुख आणि नवाब मलिकांची विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाची परवानगी न्यायालयाने नाकरल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ...
Anil Deshmukh And Nawab Malik: विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना मतदानाची नाकारलेली परवानगी महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. ...