लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल देशमुख

Anil Deshmukh latest news

Anil deshmukh, Latest Marathi News

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.
Read More
नवीन गुन्ह्यात अडकवू नये म्हणजे झालं; अनिल देशमुखांच्या जामीनावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया - Marathi News | NCP leader Jayant Patil has reacted after Anil Deshmukh was granted bail. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन गुन्ह्यात अडकवू नये म्हणजे झालं; अनिल देशमुखांच्या जामीनावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Anil deshmukh: "टायगर इज बॅक", अनिल देशमुखांना जामीन मंजूर झाल्यावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया  - Marathi News | Amol Mitkari Says Tiger Is Back After Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh Granted Bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"टायगर इज बॅक", अनिल देशमुखांना जामीन मंजूर झाल्यावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया 

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाल्यानंतर अमोट मिटकरींनी आनंद व्यक्त केला. ...

अनिल देशमुखांना न्यायालयाकडून जामीन मंजूर; सुप्रिया सुळेंची दोन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाल्या... - Marathi News | MP Supriya Sule reacted after Anil Deshmukh was granted bail by the court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुखांना न्यायालयाकडून जामीन मंजूर; सुप्रिया सुळेंची दोन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाल्या...

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलासा मिळाला असून, त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. ईडीच्या गुन्ह्यातून त्यांना जामीन दिला आहे. ...

Anil Deshmukh : अनिल देशमुखांना न्यायालयाकडून जामीन मंजूर, तुरूगांतून बाहेर येणार का? - Marathi News | Bombay High court grants bail to former Maharashtra home minister Anil Deshmukh in allegedly money laundering case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुखांना न्यायालयाकडून जामीन मंजूर, तुरूगांतून बाहेर येणार का?

तब्बल ११ महिन्यांनंतर मिळाला जामीन. ...

अनिल देशमुखांच्या जामिनावरील निर्णय राखीव - Marathi News | former home minister Anil Deshmukh s bail decision reserved high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुखांच्या जामिनावरील निर्णय राखीव

देशमुख यांच्या जामीन अर्जावरील निर्णय उच्च न्यायालयाने बुधवारी राखून ठेवला. ...

अनिल देशमुख यांच्या जामिनाचा निर्णय आठवडाभरात घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | Take a decision on Anil Deshmukh s bail within a week supreme court orders high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनिल देशमुख यांच्या जामिनाचा निर्णय आठवडाभरात घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणीस होत असलेल्या विलंबाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नाराजी व्यक्त केली. ...

अनिल देशमुख आर्थर रोड कारागृहात कोसळले, उपचारानंतर जे. जे. रुग्णालयातून डिस्चार्ज - Marathi News | Anil Deshmukh collapsed in Arthur Road Jail after treatment Discharge from hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुख आर्थर रोड कारागृहात कोसळले, उपचारानंतर जे. जे. रुग्णालयातून डिस्चार्ज

माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख शुक्रवारी आर्थर रोड कारागृहात चक्कर येऊन कोसळल्याने त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात होते. ...

जेलमध्ये अनिल देशमुख चक्कर येऊन पडले; जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले - Marathi News | Anil Deshmukh fell down in jail due to dizziness, admitted to JJ Hospital for further treatment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेलमध्ये अनिल देशमुख चक्कर येऊन पडले; जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले

भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयने अलीकडेच अनिल देशमुखांवर आरोपपत्र दाखल केले आहे ...