म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
राज्य सरकारने परमबीर सिंग यांचे निलंबन रद्द करणे म्हणजे माझ्यावर खोटे आरोप केल्याबद्दल राज्य सरकारकडून त्यांना दिलेले बक्षीस आहे, अशी टीका राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केली... ...
देशमुख म्हणाले, मला फसवण्याच्या बदल्यात परमबीर सिंह यांना बक्षीस म्हणून आमच्या सरकारने केलेले त्यांचे निलंबन शिंदे- फडणवीस सरकारने मागे घेतले आहे. याबाबत मी आमच्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत बोललो आहे. ...
Nagpur News राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही गडबड नाही, सर्वकाही ठीक आहे, अजित पवार यांच्याबाबतच्या सर्व चर्चा हा वावड्या आहेत, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी केला. ...
Vajramuth Sabha in Nagpur: या सभेमध्ये ईडीच्या कारवाईतून दिलासा मिळालेले एनसीपीचे नेते आणि राज्याचे माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी ईडीवर शरसंधान साधले आहे. ...
आरोप तथ्यहीन आणि ऐकीव माहितीवर आधारित होते, असा खुलासा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी विधानसभेत नियम २९२ अन्वये विरोधी पक्षांच्या वतीने दिलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना केला. ...