अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
कळंबोली येथील पोलीस मुख्यालयातील मल्टीपर्पज हॉल मध्ये हे 50 खाटांचे डेडिकेटेड कोविड 19 केअर सेंटर उभारण्यात आलेले आहे. याठिकाणी अत्याधुनिक अशा आठ बाथरूम देखील उभारण्यात आले आहे. ...
रवडा येथील पुणे महापालिकेच्या कोरोना तपासणी केंद्राला गृहमंत्री देशमुख यांनी रविवारी दुपारी भेट दिली. यावेळी बंदोबस्तावर असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्याशी त्यांनी संवाद साधून विचारपूस देखील केली. ...