अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
Elgar Parishad : पुण्यातील एल्गार परिषदेत काही आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले किंवा नाही याबाबतचा व्हिडीओ मागविण्यात आला आहे. आक्षेपार्ह वक्तव्य तपासले जात आहे. ...
Nagpur News पुण्यातील एल्गार परिषदेत बोलताना शरजील उस्मानी याने हिंदु समाजाबद्दल केलेले आक्षेपार्ह वक्तव्य तपासल्यानंतर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देेशमुख यांनी येथे माध्यमांशी बोलताना दिली. ...
Nagpur News एल्गार परिषदेत काही आक्षेपार्ह वक्तव्ये करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्या कार्यक्रमाचे व्हिडीओ तपासून आक्षेपार्ह वक्तव्य तपासून पाहिले जात आहे अशी माहिती गृह मंत्री अनिल देशमुख यांनी येथे दिली. ...
गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, बीट अंमलदार हा एक्झिक्युटिव्ह जॉब महिलांना देत त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास आहे. ...