शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अनिल देशमुख

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.

Read more

पुणे : coronavirus: बंदोबस्तासोबतच तुमचीही काळजी घ्या, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पोलिसांना सल्ला

मुंबई : Video : हॅट्स ऑफ टू मुंबई पोलीस; रक्त देऊन 'त्या' योद्ध्याने वाचवला चिमुकलीचा जीव

गोंदिया : परराज्यातून येणाऱ्यांची सखोल चौकशी करा

नागपूर : जवानांनो आपल्या आरोग्याची काळजी घ्या : राज्य राखीव पोलीस दलाशी गृहमंत्र्यांचा संवाद

वाशिम : ’कोरोना’ राजकारण करण्याचा विषय नव्हे - गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : coronavirus: संकटकाळातही भाजपाकडून होणारी गोरगरीबांची फसवणूक संताप आणणारी, काँग्रेसची घणाघाती टीका

मुंबई : अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिकमुळे आत्महत्या? ती फाईल रिओपन करण्याचे आदेश 

मुंबई : सायबर गुन्ह्यासंदर्भात होणार कडक कारवाई, गृहमंत्र्यांचे आदेश

महाराष्ट्र : लॉकडाऊन काळात रस्त्यावर अहोरात्र कर्तव्य बजावणार्‍या पोलिसांना आपत्ती सेवा पदक देऊन गौरविणार

मुंबई : रेल्वेकडून स्थलांतरितांसाठी कोणतीही मदत नाही - गृहमंत्री