लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल देशमुख

Anil Deshmukh latest news

Anil deshmukh, Latest Marathi News

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.
Read More
"...तोपर्यंत पतंजलीच्या Coronil औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी नाही"  - Marathi News | Sale of Patanjali's Coronil tablets won't be allowed in Maharashtra, says Home Minister Anil Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तोपर्यंत पतंजलीच्या Coronil औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी नाही" 

Patanjali's Coronil And Maharashtra : कोरोनिल हे औषध वादाचा भोवऱ्यात सापडले आहे. ...

‘तो’ पदाधिकारी बांगलादेशीच, तपासात आले सत्य समोर; गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती  - Marathi News | The 'he' office bearer is Bangladeshi, came under investigation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘तो’ पदाधिकारी बांगलादेशीच, तपासात आले सत्य समोर; गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती 

गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती  ...

Breaking : तळोजा कारागृह ते कोथरूड ३०० वाहनांच्या ताफ्यासह मिरवणूक काढणारा गुंड गजानन मारणे फरार  - Marathi News | Breaking : Gajanan Marne was escaped who marching from Taloja Jail to Kothrud with a convoy of 300 vehicles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Breaking : तळोजा कारागृह ते कोथरूड ३०० वाहनांच्या ताफ्यासह मिरवणूक काढणारा गुंड गजानन मारणे फरार 

अजित पवारांनी सुनावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुणे पोलिसांवर ओढवली नामुष्की.. ...

ट्रकचं ओझं वाहणाऱ्या कार्यतत्पर ट्रॅफिक पोलिसांचं गृहमंत्र्यांकडून कौतुक - Marathi News | Home Minister anil deshmukh praises efficient traffic police of solapur for carrying truck loads | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रकचं ओझं वाहणाऱ्या कार्यतत्पर ट्रॅफिक पोलिसांचं गृहमंत्र्यांकडून कौतुक

गुजरातहून तामिळनाडूकडे जाणारा सनमाईकने भरलेला ट्रक उलटल्यामुळे सोलापूरच्या वाहतूक पोलिसांनी दुपारच्या उन्हात तब्बल ५ तास ओझे वाहून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. ...

आमच्या घरातील सदस्य गमावला; पोलीस सुरक्षा गार्डच्या अपघाती निधनानंतर गृहमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख - Marathi News | Home Minister expresses grief over accidental death of security guard police twitter sanjay narnavare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमच्या घरातील सदस्य गमावला; पोलीस सुरक्षा गार्डच्या अपघाती निधनानंतर गृहमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख

Anil Deshmukh : संजय नारनवरे यांच्या अपघाती निधनानंतर आपल्या कुटुंबातील व्यक्ती गमावली असं म्हणत गृहमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली. ...

Pooja Chavan Suicide Case:“महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री ११ दिवसांपासून बेपत्ता; जनतेला वाऱ्यावर सोडलंय निदान त्यांना तरी शोधा” - Marathi News | Pooja Chavan Suicide Case: BJP Target CM Uddhav Thackeray, Anil Deshmukh, Minister Sanjay Rathod | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pooja Chavan Suicide Case:“महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री ११ दिवसांपासून बेपत्ता; जनतेला वाऱ्यावर सोडलंय निदान त्यांना तरी शोधा”

Pooja Chavan Suicide Case, BJP Target Thackeray Government over Sanjay Rathod Missing: महिलांवर अत्याचार वाढलेत, गुंड मिरवणूक काढतो रस्त्यावर हे सगळ महाराष्ट्र पाहतोय पण थेट मंत्रीच ११ दिवस गायब. ...

सचिन, लतादीदी आमच्या दैवत | HM Anil Deshmukh On Sachin Tendulkar and Lata Mangeshkar - Marathi News | Sachin, Latadidi is our God HM Anil Deshmukh On Sachin Tendulkar and Lata Mangeshkar | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिन, लतादीदी आमच्या दैवत | HM Anil Deshmukh On Sachin Tendulkar and Lata Mangeshkar

    ...

मंत्र्याची नियमानुसार चौकशी होणार, पण कशी?HM Anil Deshmukh on Pooja Chavan Suicide Case |Maharashtra - Marathi News | Minister to be questioned as per rules, but how? HM Anil Deshmukh on Pooja Chavan Suicide Case | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्र्याची नियमानुसार चौकशी होणार, पण कशी?HM Anil Deshmukh on Pooja Chavan Suicide Case |Maharashtra

...