लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल देशमुख

Anil Deshmukh latest news

Anil deshmukh, Latest Marathi News

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.
Read More
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर - Marathi News | Anil Deshmukh reacted to Sunil Tatkare statement regarding Sharad Pawar group MLAs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर

खासदार सुनील तटकरे यांनी शरद पवार गटातील आमदारांबाबत केलेल्या वक्तव्यावर आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

निकालाची चिंता न करता पाणी टंचाईकडे लक्ष द्या, अनिल देशमुख यांची टीका - Marathi News | Focus on water scarcity without worrying about the outcome says Anil Deshmukh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निकालाची चिंता न करता पाणी टंचाईकडे लक्ष द्या, अनिल देशमुख यांची टीका

राज्यात मोठया प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील तलावामध्ये सध्याच्या परिस्थीतीमध्ये केवळ ८ ते १५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. ...

निकालाची चिंता न करता पाणी टंचाईकडे लक्ष द्या - Marathi News | Pay attention to water scarcity without worrying about the outcome | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निकालाची चिंता न करता पाणी टंचाईकडे लक्ष द्या

Nagpur : अनिल देशमुख यांची टीका ...

'ठाकरेंना अडचणीत आणणारं शपथपत्र द्या'; देशमुखांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, 'त्यांचा निरोप...' - Marathi News | I will bring out the truth Devendra Fadnavis reacts to Anil Deshmukh allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ठाकरेंना अडचणीत आणणारं शपथपत्र द्या'; देशमुखांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, 'त्यांचा निरोप...'

राज्याच्या माजी गृहमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत गोप्यस्फोट केला आहे ...

आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही - Marathi News | current Devendra Fadanvis and former home minister Anil Deshmukh stay in same hotel but...both say we have not met each other | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही

छत्रपती संभाजीनगरमध्ये आला आगळा योगायोग. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या सोमवारी मतदान आहे. शनिवारी सायंकाळी प्रचार संपणार आहे. ...

"शिवसेनेसाठी दुर्दैवी... एकनाथ शिंदेंकडे उमेदवार नसल्यानेच गोविंदाला पक्षात घेतले" - Marathi News | Unfortunate for Shiv Sena... Eknath Shinde did not have a candidate and took Govinda in the party, Says Anil deshmukh on govinda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शिवसेनेसाठी दुर्दैवी... एकनाथ शिंदेंकडे उमेदवार नसल्यानेच गोविंदाला पक्षात घेतले"

शिवजयंतीनिमित्त मी शिवसेनेत प्रवेश करतोय. माझा १४ वर्षाचा वनवास संपला असं म्हणत गोविंदानं त्यांची भावना व्यक्त केली ...

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांना कशाची तरी भीती दाखवून फोडले; अनिल देशमुखांची भाजपवर टीका - Marathi News | The Nationalist Congress leaders were attacked by fear of something Anil Deshmukh criticizes BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांना कशाची तरी भीती दाखवून फोडले; अनिल देशमुखांची भाजपवर टीका

भाजपचे आमदार सर्वाधिक दुःखी ते म्हणतात, आम्हाला बाजूला ठेवून बाहेरून आलेल्यांना मंत्रिपदे दिली जातात ...

राष्ट्रवादीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना कशाची तरी भीती दाखवून फोडण्यात आले; देशमुखांचा आरोप - Marathi News | Anil Deshmukhs allegation on bjp | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना कशाची तरी भीती दाखवून फोडण्यात आले; देशमुखांचा आरोप

बारामती येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची देशमुख यांनी ‘गोविंदबाग’ निवासस्थानी भेट घेतली. ...