अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
Anil Deshmukh Resigned : मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर विरोधी पक्ष भाजपाने पुन्हा एकदा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. ...
Maharashtra Home Minister Anil Deshmukh has met the CM Uddhav Thackeray to tender his resignation: शरद पवार, अजित पवार आणि अनिल देशमुख यांची सिल्व्हर ओक बैठक झाली, यात देशमुखांनी गृहमंत्री पद सोडण्याची तयारी दर्शवली त्याला शरद पवारांनीही ग्रीन सिग्नल ...
गृहमंत्री अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक्षाचे नेते शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत, अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे. ...
BJP Ashish Shelar Slams Thackeray Government Over Anil Deshmukh And Param Bir Singh : भाजपाने ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "एवढे दिवस तोंडावर "मास्क" लावून शांत बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी आता तरी मौन सोडावे!" असं म्हणत निशाणा साधला आहे. ...
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याच्या प्रकरणाची सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत ...
Chandrakant Patil On Param Bir Singh Case: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या टार्गेट बाबतच्या आरोपांवर मुंबई हायकोर्टानं आज महत्वपूर्ण निकाल दिला. ...