अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सीबीआयने प्राथमिक तपास करून अहवाल सादर केला होता. ...
देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे व खासगी सहायक कुंदन शिंदे यांना विशेष न्या. एस. एम. भोसले यांच्यासमोर हजर करण्यात आले. तपास यंत्रणेने या दोघांना न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती केली. त्याप्रमाणे न्यायालयाने त्यांना २० जुलैपर्यंत न्यायालयीन कोठ ...
एप्रिलपासून आतापर्यंत या प्रकरणी किती तपास करण्यात आला? असा सवाल न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने सीबीआयला केला. ‘तपास कुठवर आला आहे? सीलबंद तपास अहवाल सादर करा. आम्ही तो वाचू आणि पुन्हा देऊ’, असे न्यायालयाने म्हटले. ...
भाजपातील सूत्र सांगतात की, शिवसेनेसोबत चर्चा सुरू आहे. जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर शिवसेनेचा नंतर केंद्रीय कॅबिनेटमध्ये समावेश होऊ शकतो असा दावा एका हिंदी वृत्तवाहिनीने केला आहे. ...
Anil Deshmukh: आपल्याविरोधात कोणत्याही प्रकारची सक्तीची कारवाई केली जाऊ नये, यासाठी अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्याची माहिती मिळाली आहे. ...