अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
अनिल देशमुख यांना मुंबईच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे, आता ईडीच्या कोठडीतून देशमुख यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात येईल ...
Mohit Bhartiya Allegation on NCP Minister: काही दिवसांपूर्वी भाजपा नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असलेले पुरावे देणार असं म्हटलं होतं. ...
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख दिवाळीपूर्वीच सोमवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले. याआधी त्यांना ५ वेळा समन्स बजावण्यात आले होते. ...
अनिल देशमुखांशी संबंधित २७ कंपन्यांचा ईडीकडून तपास सुरु. देशमुख यांचा या कंपन्यांशी थेट संबंध नसला, तरी त्यांच्यामुळे या कंपन्यांत आर्थिक गुंतवणूक झाली आहे. ...