लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल देशमुख

Anil Deshmukh latest news, मराठी बातम्या

Anil deshmukh, Latest Marathi News

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.
Read More
देशमुखांविराेधात चाैकशी निष्फळ करण्याचे प्रयत्न; सीबीआयचे शपथपत्र - Marathi News | Attempts to frustrate the country with the wheel; Affidavit of CBI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशमुखांविराेधात चाैकशी निष्फळ करण्याचे प्रयत्न; सीबीआयचे शपथपत्र

तपास प्रभावित हाेईल असे वेगवेगळे गुन्हे राज्य सरकारकडून दाखल हाेत आहेत, असे सीबीआयने सर्वाेच्च न्यायालयात म्हटले आहे. ...

अनिल देशमुखांविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र; ऋषिकेश आणि सलील यांच्याही नावाचा समावेश - Marathi News | ED supplementary chargesheet against Anil Deshmukh; The names of Rishikesh and Salil are also included | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुखांविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र; ऋषिकेश आणि सलील यांच्याही नावाचा समावेश

Anil Deshmukh : ईडीने २ नोव्हेबर रोजी  देशमुखांंना अटक केली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.  ...

अनिल देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ; १० जानेवारीपर्यंत कारागृहात मुक्काम - Marathi News | Anil Deshmukh's judicial custody extended; Stay in jail till January 10 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ; १० जानेवारीपर्यंत कारागृहात मुक्काम

Anil Deshmukh : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोप प्रकरणात ईडीने देशमुख यांच्या विरोधात मनी लाँड्रींगचा गुन्हा नोंदवला होता.  ...

अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ; सीबीआयला कोर्टाने दिले तपास करण्याचे निर्देश - Marathi News | Anil Deshmukh's difficulty increases; Court directs CBI to probe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ; सीबीआयला कोर्टाने दिले तपास करण्याचे निर्देश

Anil Deshmukh : सीबीआयने गाडीचे इंजिन सोडून दिले, फक्त गाडीतून प्रवास करणाऱ्यांना अटक केली आहे.  कारण इंजिन किंवा घोडा ओढल्याशिवाय गाडीची स्वारी नसते. असे म्हणत सीबीआयला अनिल देशमुख यांच्या भूमिकेची अधिक चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. ...

अनिल देशमुखांना ५० हजारांचा दंड; वकील हजर न झाल्याने आयोगाची कारवाई - Marathi News | anil deshmukh fined rs 50000 Commission action due to non appearance of lawyer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुखांना ५० हजारांचा दंड; वकील हजर न झाल्याने आयोगाची कारवाई

देशमुख यांचे वकील आयोगासमोर हजर न झाल्याने आयोगाने हा दंड सुनावला.  ...

अनिल देशमुखांना पुन्हा दणका, आयोगाने ठोठावला 50 हजारांचा दंड - Marathi News | Anil Deshmukh slapped again, the Chandiwal commission imposed a fine of Rs 50,000 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुखांना पुन्हा दणका, आयोगाने ठोठावला 50 हजारांचा दंड

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Ex Home Minister Anil Deshmukh) यांना चांदीवाल आयोगाने (Chandiwal Commission) 50 हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे ...

अनिल देशमुख प्रकरणी राज्य सरकारला न्यायालयाचा दणका - Marathi News | Anil Deshmukh case mahavikas aghadi government got no relief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुख प्रकरणी राज्य सरकारला न्यायालयाचा दणका

मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना बजावलेले समन्स रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार ...

अनिल देशमुख प्रकरणी राज्य सरकारला दणका; CBI ला सर्व बाजूंनी तपास करण्याची हायकोर्टाची मुभा - Marathi News | Anil Deshmukh petition rejects hits state government; High Court allows CBI to investigate from all sides | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनिल देशमुख प्रकरणी राज्य सरकारला दणका; CBI ला सर्व बाजूंनी तपास करण्याची हायकोर्टाची मुभा

Anil Deshmukh : सीबीआयने देशमुख यांच्या विरोधात नोंदवलेल्या एफआयआरशी संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) ची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ...