अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
केंद्रीय तपास यंत्रणा हा खुळखुळा झाला आहे. मी देखील एक पीडित आहे. माझ्या कुटुंबीयांवर आरोप करण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक कारवाया होत असल्याचे संजय राऊत म्हणाले. ...
Anil Deshmukh's bail rejected : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोप प्रकरणात ईडीने देशमुख यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यात देशमुखांना अटक करण्यात आली. ...
Nagpur News माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासंदर्भात व्हॉटस ॲपवर वादग्रस्त पोस्ट टाकल्याबद्दल नरखेड तालुक्यातील तारा येथील दीपक कठाने विरुद्ध जलालखेडा पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...