कफ परेड सीविंड येथील त्यांच्या घरी सकाळीच सात ते आठ वाजण्याच्या सुमारास काही अधिकारी पोहोचले. तेव्हापासून त्यांच्या घराची तपासणी अथवा झाडाझडती सुरू आहे. अनिल अंबानी आणि त्यांचे कुटुंबही घरातच आहे. यापूर्वी ईडीने अनिल अंबानी यांची चौकशी केली होती. ...
Anil Ambani News: सिंगापूरस्थित कंपनी अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या पुणे-सातारा टोल रोड प्रकल्पात १००% हिस्सा खरेदी करणार आहे. हा करार २००० कोटी रुपयांच्या अंदाजे एंटरप्राइझ मूल्यावर असू शकतो. ...
Kokilaben Ambani : उद्योगपती मुकेश आणि अनिल अंबानी यांच्या आई कोकिलाबेन अंबानी यांना शुक्रवारी सकाळी एअरलिफ्ट करून मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...
Anil Ambani at ED Office : रिलायन्स एडीएजी समुहाचे अध्यक्ष अनिल अंबानी दिल्लीतील ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. १७००० कोटी रुपयांच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. ...
Anil Ambani Loan Fraud Case : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या कंपन्यांशी संबंधित १७,००० कोटी रुपयांच्या कथित कर्ज फसवणूक प्रकरणात ईडीने आता १२-१३ बँकांना पत्रे पाठवली आहेत. ...
Anil Ambani Lookout Circular: अनिल अंबानी यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत. रिलायन्स ADAG समूहाचे चेअरमन अनिल अंबानी यांच्या विरोधात कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी लुकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आलंय. ...