लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अँड्रॉईड

अँड्रॉईड

Android, Latest Marathi News

बाबो! फोन आहे कि पावरबँक? 13,200mAh बॅटरीसह Ulefone Power Armor 13 लाँच; जाणून घ्या किंमत  - Marathi News | Ulefone power armor 13 launch with 13200mah massive battery price specification details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बाबो! फोन आहे कि पावरबँक? 13,200mAh बॅटरीसह Ulefone Power Armor 13 लाँच; जाणून घ्या किंमत 

13,200mAh Battery Phone: Ulefone Power Armor 13 मध्ये 33 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे, हा फोन AliExpress आणि Banggood च्या माध्यमातून विकत घेता येईल  ...

स्वदेशी कंपनी Lava ची कमाल! स्वस्तात लाँच केला 5000mAh बॅटरी असेलला Lava Z2s   - Marathi News | Lava z2s launched in india with 5000mah battery big display and more specification check price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वदेशी कंपनी Lava ची कमाल! स्वस्तात लाँच केला 5000mAh बॅटरी असेलला Lava Z2s  

Lava Z2s India launch: Lava Z2s मध्ये 5000mAh ची बॅटरी, 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज देण्यात आली आहे.   ...

बापरे! 160W फास्ट चार्जिंगसह लाँच होऊ शकतो iQOO 8; काही मिनिटांत होणार फुल चार्ज - Marathi News | Iqoo 8 could be the worlds fastest charging smartphone  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बापरे! 160W फास्ट चार्जिंगसह लाँच होऊ शकतो iQOO 8; काही मिनिटांत होणार फुल चार्ज

iQOO 8 with 160W Fast Charge: iQOO 8 स्मार्टफोनमध्ये 160W फास्ट चार्जिंग स्पीड मिळू शकतो. या स्पीडने iQOO 8 स्मार्टफोन फक्त 12 मिनिटांत 0 ते 100 टक्के चार्ज होईल. ...

लो बजेट सेगमेंटमध्ये पुन्हा येणार Xiaomi चे राज्य; दमदार फीचर्ससह Redmi 10 होऊ शकतो लाँच - Marathi News | Xiaomi Redmi 10 Indonesia Telecom certification launch details Specs Price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लो बजेट सेगमेंटमध्ये पुन्हा येणार Xiaomi चे राज्य; दमदार फीचर्ससह Redmi 10 होऊ शकतो लाँच

Xiaomi Redmi 10 specs leak: Redmi 10 स्मार्टफोन इंडोनेशिया टेलीकॉम सर्टिफिकेशन्स साइटवर या आठवड्यात लिस्ट करण्यात आला आहे. ...

JioPhone Next नव्हे तर ‘हा’ फोन असू शकतो सर्वात स्वस्त 4G फोन; किंमत फक्त 5000 रुपयांच्या आसपास  - Marathi News | Tecno Pop 4 LTE Smartphone launched in Low Budget price specs sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :JioPhone Next नव्हे तर ‘हा’ फोन असू शकतो सर्वात स्वस्त 4G फोन; किंमत फक्त 5000 रुपयांच्या आसपास 

Tecno Pop 4 LTE launch: Tecno Pop 4 LTE स्मार्टफोन फिलिपिन्समध्ये PHP 3,590 मध्ये लाँच करण्यात आला आहे, ही किंमत 5,300 रुपयांच्या आसपास आहे.  ...

अरे व्वा! शाओमी फोन्समध्ये येणार रॅम वाढवण्याचे फिचर; MIUI 13 ची माहिती झाली लीक  - Marathi News | Xiaomi miui 13 features leaks comes with virtual ram technology   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे व्वा! शाओमी फोन्समध्ये येणार रॅम वाढवण्याचे फिचर; MIUI 13 ची माहिती झाली लीक 

Xiaomi MIUI 13 features leaks: प्रसिद्ध चिनी टिपस्टर Bald Panda ने आगामी MIUI 13 चे अनेक फीचर्स लीक केले आहेत.   ...

WhatsApp Tricks: नंबर सेव न करता पाठवा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज; अनोळखी लोकांना ठेवा खाजगी माहितीपासून दूर  - Marathi News | How to send message on whatsapp without saving mobile number in phone  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp Tricks: नंबर सेव न करता पाठवा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज; अनोळखी लोकांना ठेवा खाजगी माहितीपासून दूर 

या व्हॉट्सअ‍ॅप ट्रिकचा वापर करून तुम्ही WhstApp वरून तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसलेल्या व्यक्तीला मेसेज पाठवू शकता.   ...

या तारखेला सॅमसंग लाँच करणार 4 डिवाइस; स्मार्टवॉच, इयरबड्ससह दोन फोल्डेबल स्मार्टफोन्स येणार बाजारात - Marathi News | Samsung galaxy unpacked 2021 event on 11 august z fold 3 watch launch expected  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :या तारखेला सॅमसंग लाँच करणार 4 डिवाइस; स्मार्टवॉच, इयरबड्ससह दोन फोल्डेबल स्मार्टफोन्स येणार बाजारात

Samsung Galaxy Unpacked 2021: सॅमसंग गॅलेक्सी अनपॅक्ड 2021 इव्हेंटमध्ये Galaxy Watch Active 4 आणि Galaxy Buds 2 लाँच केले जाऊ शकतात. ...