लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अँड्रॉईड

अँड्रॉईड

Android, Latest Marathi News

64MP कॅमेरा, 13GB रॅम असलेल्या फोनवर 1,500 रुपयांची सूट; Realme 8s 5G आजपासून खरेदीसाठी उपलब्ध  - Marathi News | Realme 8s to go on first sale today on flipkart with rs 1500 discount | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :64MP कॅमेरा, 13GB रॅम असलेल्या फोनवर 1,500 रुपयांची सूट; Realme 8s 5G आजपासून खरेदीसाठी उपलब्ध 

Realme 8s price in India: आज दुपारी 12 वाजल्यापासून Realme 8s 5G स्मार्टफोन भारतात खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. हा फोन Flipkart, Realme.com आणि ऑफलाईन रीटेल स्टोर्सच्या माध्यमातून विकत घेता येईल.  ...

64MP कॅमेरा, 6GB RAM सह सॅमसंगचा 5G फोन सादर; जाणून घ्या Galaxy Wide5 ची वैशिष्ट्ये  - Marathi News | Samsung Galaxy Wide5 5G Phone launched Price Specs sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :64MP कॅमेरा, 6GB RAM सह सॅमसंगचा 5G फोन सादर; जाणून घ्या Galaxy Wide5 ची वैशिष्ट्ये 

Samsung Galaxy Wide5 5G Launch: Samsung Galaxy Wide5 5G हा फोन भारतात Galaxy F42 5G म्हणून सादर केला जाऊ शकतो.   ...

शानदार कॅमेरा सेटअप, फ्लॅगशिप प्रोसेसरसह Vivo X70 Pro+ सादर; शाओमी-वनप्लसला देणार का टक्कर?  - Marathi News | vivo x70 pro plus smartphones launched in china with snapdragaon 888 plus soc  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शानदार कॅमेरा सेटअप, फ्लॅगशिप प्रोसेसरसह Vivo X70 Pro+ सादर; शाओमी-वनप्लसला देणार का टक्कर? 

Vivo X70 Pro Plus Specifications: विवोच्या एक्स सीरिजमधील Vivo X70 Pro Plus सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 888 Plus SoC चा वापर करण्यात आला आहे. ...

12GB रॅम, 50MP कॅमेऱ्यासह दमदार Vivo X70 आणि Vivo X70 Pro स्मार्टफोन लाँच  - Marathi News | Vivo x70 vivo x70 pro plus smartphones launched in china   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB रॅम, 50MP कॅमेऱ्यासह दमदार Vivo X70 आणि Vivo X70 Pro स्मार्टफोन लाँच 

Vivo X70 and Vivo X70 Pro Launch: Vivo X70 स्मार्टफोन MediaTek Dimensity 1200 SoC तर VivoX70 Pro स्मार्टफोन सॅमसंग के Exynos 1080 चिपसेटसह सादर करण्यात आला आहे.   ...

स्वस्तात मस्त टॅबलेट लाँच! फक्त 13,999 रुपयांमध्ये Realme Pad भारतात सादर   - Marathi News | Realme pad price in india and specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्तात मस्त टॅबलेट लाँच! फक्त 13,999 रुपयांमध्ये Realme Pad भारतात सादर  

Realme Pad Price in India: Realme Pad मध्ये कंपनीने मीडियाटेकचा Helio G80 प्रोसेसर, 10.4 इंचाचा सुंदर WUXGA+ डिस्प्ले आणि 7100mAh ची दमदार बॅटरी दिली आहे.   ...

जबरदस्त 11GB रॅमसह Realme 8i 4G भारतात सादर; 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह येणार बाजारात  - Marathi News | Realme 8i 4g with mediatek helio g96 soc 50mp camera 5000mah battery launched in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त 11GB रॅमसह Realme 8i 4G भारतात सादर; 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह येणार बाजारात 

Realme 8i Price: रियलमीने एका व्हर्च्युअल इव्हेंटच्या माध्यमातून देशात चार डिवाइस सादर केले आहेत. यात Realme 8s 5G आणि Realme 8i 4G चा समावेश आहे.   ...

रियलमीची कमाल! Dimensity 810 प्रोसेसरसह जगातील पहिला स्मार्टफोन Realme 8S 5G भारतात सादर  - Marathi News | Realme 8s 5g launch in india with mediatek dimensity 810 and 8gb ram price sale flipkart  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रियलमीची कमाल! Dimensity 810 प्रोसेसरसह जगातील पहिला स्मार्टफोन Realme 8S 5G भारतात सादर 

Realme 8S 5G Price: Realme 8S 5G स्मार्टफोन दोन रॅम व्हेरिएंटसह भारतात सादर करण्यात आला आहे. या फोनचा 6GB RAM व 128GB स्टोरेज व्हेरिएंट 17,999 रुपयांमध्ये सादर झाला आहे. ...

व्हिडीओ कॉलिंग क्षमतेसह 55 इंचाचा 4K Smart TV लाँच; फ्लिपकार्टवर iFFalcon K72 होणार उपलब्ध   - Marathi News | Iffalcon k72 55 inch 4k tv launched by tcl in india it has video call features   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हिडीओ कॉलिंग क्षमतेसह 55 इंचाचा 4K Smart TV लाँच; फ्लिपकार्टवर iFFalcon K72 होणार उपलब्ध  

टीसीएलने भारतात iFFalcon K72 55 inch 4K TV भारतात लाँच केला आहे. या टीव्हीचा वापर करून घरातील इतर स्मार्ट डिवाइस नियंत्रित करता येतील.   ...