लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेश

Andhra pradesh, Latest Marathi News

भाजपाला भेटला अजून एक मित्र? जगनमोहन रेड्डींनी घेतली मोदींची भेट  - Marathi News | YSRCP chief Jaganmohan Reddy met Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाला भेटला अजून एक मित्र? जगनमोहन रेड्डींनी घेतली मोदींची भेट 

पुढच्या काही काळात एनडीएचा विस्तार होऊन भाजपाला अजून एक मित्रपक्ष मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

Lok Sabha Election 2019: 14 राज्यं काँग्रेसमुक्त; बघा कुठे कुठे मिळाला काँग्रेसला भोपळा - Marathi News | Lok sabha Election Results 2019 Congress Faced Clean Sweep In 14 States By Bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019: 14 राज्यं काँग्रेसमुक्त; बघा कुठे कुठे मिळाला काँग्रेसला भोपळा

भाजपाकडून काँग्रेसचा पालापाचोळा ...

Andhra Pradesh assembly election: आंध्र प्रदेशात चंद्राबाबूंचा सुपडा साफ, जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री होणार - Marathi News | Chandrababu's lost in Andhra Pradesh assembly election, Jaganmohan Reddy will be chief minister in AP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Andhra Pradesh assembly election: आंध्र प्रदेशात चंद्राबाबूंचा सुपडा साफ, जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री होणार

Andhra Pradesh assembly election : आंध्र प्रदेशमधील कडपा जिल्ह्यातील पुळिवेंदुला विधानसभा मतदारसंघातून वायएसआर कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी निवडणूक लढवली होती. ...

सोलापूरची पैठणी आता ड्रेसच्या रूपात ! - Marathi News | Solapur paithani now as a dress! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापूरची पैठणी आता ड्रेसच्या रूपात !

हातमाग कात टाकतोय; ‘बांगडीमोर’ ब्रँडची देशभरातून मागणी, मोराच्या चित्राचे डिझाईन ...

तिरंग्यासाठी त्याने विकले घरदार, चार वर्षांनी झाले स्वप्न साकार - Marathi News | He sold his house for the Tiranga, the dream come true after four years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिरंग्यासाठी त्याने विकले घरदार, चार वर्षांनी झाले स्वप्न साकार

आंध्र प्रदेशमधील एका व्यक्तीने तिरंग्यासाठी जे काही केले ते वाचून तुम्हाला त्याचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. ...

आंध्र प्रदेश सीमेवर चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा - Marathi News | Five maoists, including three women maoists, killed in an encounter in Padua Forest area of Koraput District near Andhra Pradesh border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेश सीमेवर चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा

खात्मा करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये तीन महिलांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

Cyclone Fani : फनी चक्रीवादळाने ओडिशामध्ये हाहाकार, मदतकार्य सुरू - Marathi News | Cyclone Fani CM Patnaik announces three-pronged plan for affected districts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Fani : फनी चक्रीवादळाने ओडिशामध्ये हाहाकार, मदतकार्य सुरू

फनी या चक्रीवादळाने ओडिशामध्ये हाहाकार माजवला आहे. या चक्रीवादळात आतापर्यंत 30 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. ओडिशातल्या पुरी आणि भुवनेश्वरसह अनेक भागांत विजेचे खांब आणि झाडं उन्मळून पडले आहेत. ...

Cyclone Fani : फनी चक्रीवादळ पश्चिम बंगालमध्ये धडकले - Marathi News | Cyclone Fani makes landfall in West Bengal | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Fani : फनी चक्रीवादळ पश्चिम बंगालमध्ये धडकले

भुवनेश्वर - फनी या चक्रीवादळानं शुक्रवारी ओडिशामध्ये हाहाकार माजवला आहे. या चक्रीवादळात आतापर्यंत 8 जणांना जीव गमवावा लागला आहे. ... ...