लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेश

Andhra pradesh, Latest Marathi News

चंद्रबाबू नायडूंच्या बंगल्यावर सरकारचा ताबा, नव्या मुख्यमंत्र्यांनी दिले पाडण्याचे आदेश - Marathi News | cm ys jagan mohan reddy orders demolition of chandrababu naidu house praja vedika | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रबाबू नायडूंच्या बंगल्यावर सरकारचा ताबा, नव्या मुख्यमंत्र्यांनी दिले पाडण्याचे आदेश

राज्य सरकारने शनिवारी चंद्रबाबू नायडू याचा अमरावती येथील प्रजा वेदिका बंगला ताब्यात घेतला होता. त्यानंतर टीडीपीने याला द्वेषाचे राजकारण म्हटले होते. ...

आमचं सरकार भ्रष्ट शासन देणार; उपमुख्यमंत्र्यांची जीभ घसरली - Marathi News | andhra deputy cm said government aimed to deliver corrupt rule | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमचं सरकार भ्रष्ट शासन देणार; उपमुख्यमंत्र्यांची जीभ घसरली

यावर विरोधीपक्ष असलेल्या टीडीपीने पुष्पा यांना टोला लगावला आहे. उपमुख्यमंत्री पुष्पा यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत असल्याचे टीडीपीने म्हटले आहे. ...

सत्ता पलटली अन् चंद्राबाबूंची सुरक्षा घटली, विमानतळावर चौकशी! - Marathi News | Chandrababu Naidu denied VIP access to plane, undergoes frisking at Vijayawada airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्ता पलटली अन् चंद्राबाबूंची सुरक्षा घटली, विमानतळावर चौकशी!

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. ...

मुख्यमंत्र्यांप्रति निष्ठा; जगनमोहन रेड्डींच्या नावे आमदाराने घेतली शपथ, पण... - Marathi News | andhra pradesh legislator kotamreddy sridhar reddy took oath in the name of chief minister jagan said he is godn | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्र्यांप्रति निष्ठा; जगनमोहन रेड्डींच्या नावे आमदाराने घेतली शपथ, पण...

'मी एका गरीब कुटुंबातून आलो आहे. त्यामुळे याबाबत कोणतीही राजकीय किंवा आर्थिक पार्श्वभूमी नाही आहे.' ...

आंध्र प्रदेशच्या राज्यपाल झाल्याबद्दल सुषमा स्वराज यांचं अभिनंदन; केंद्रीय मंत्र्याचं ट्विट, नंतर डिलीट - Marathi News | central minister Harsh Vardhan congratulates Sushma Swaraj on her appointment as Andhra Pradesh Governor delete tweets later | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेशच्या राज्यपाल झाल्याबद्दल सुषमा स्वराज यांचं अभिनंदन; केंद्रीय मंत्र्याचं ट्विट, नंतर डिलीट

नवी दिल्ली: माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याचं ट्विट केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ... ...

आंध्रप्रदेशात गृहमंत्रीपदी दलित महिला विराजमान - Marathi News | In Andhra Pradesh, the Dalit women became the new Home Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्रप्रदेशात गृहमंत्रीपदी दलित महिला विराजमान

जगनमोहन रेड्डी यांचे पिता वाय.एस. राजशेखर रेड्डी यांनी देखील त्यांच्या मंत्रीमंडळात महिलेला गृहमंत्रीपद दिले होते. त्यावेळी त्यांनी पी. सबिता इंद्रा रेड्डी यांना गृहमंत्री केले होते. सबिता इंद्रा रेड्डी आता टीआरएसच्या आमदार आहेत. ...

आंध्र प्रदेशमध्ये पाच उपमुख्यमंत्री; प्रत्येक समाजाला देणार प्रतिनिधित्व - Marathi News | Five Deputy Chief Ministers of Andhra Pradesh; Representative to each community | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेशमध्ये पाच उपमुख्यमंत्री; प्रत्येक समाजाला देणार प्रतिनिधित्व

मागास जातींना प्राधान्य; मंत्रिमंडळात अडीच वर्षांनी फेरबदल ...

आंध्रप्रदेश सरकारमध्ये असणार पाच उपमुख्यमंत्री; 'यामुळे' घेतला निर्णय - Marathi News | Five Deputy Chief Ministers in Andhra Pradesh Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्रप्रदेश सरकारमध्ये असणार पाच उपमुख्यमंत्री; 'यामुळे' घेतला निर्णय

लोकसभा निवडणुकीसोबत झालेल्या विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसने आंध्रप्रदेशमधील १७५ पैकी १५१ जागांवर विजय मिळवला. तर लोकसभेच्या २५ पैकी २२ जागांवर विजय मिळवला. ...