लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेश

Andhra pradesh, Latest Marathi News

चंद्राबाबू नायडू यांना उच्च न्यायालयाचा झटका, तीन याचिका फेटाळल्या - Marathi News | Andhra Pradesh HC Dismisses Three Bail Petitions Filed By Former CM Chandrababu Naidu In Different Cases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्राबाबू नायडू यांना उच्च न्यायालयाचा झटका, तीन याचिका फेटाळल्या

चंद्राबाबू नायडू यांच्याद्वारे विविध प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या तीन याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. ...

चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेच्या निषेधार्थ टीडीपीकडून आंध्र प्रदेश बंदची हाक, पवन कल्याण यांचा पाठिंबा - Marathi News | andhra pradesh former cm chandrababu naidu brought to rajahmundry central prison party called state wide bandh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेच्या निषेधार्थ टीडीपीकडून आज आंध्र प्रदेश बंदची हाक!

पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाने (जेएसपी) या बंदला पाठिंबा दिला आहे. ...

देशातील टॉप-५ श्रीमंत आमदारांमध्ये समावेश; आता भ्रष्टाचारप्रकरणी अटक; चंद्राबाबू नायडूंची संपत्ती माहित्येय? - Marathi News | Chandrababu Naidu Arrest News Former Andhra Pradesh CM Chandrababu Naidu arrested by CID, know his property here | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :टॉप-५ श्रीमंत आमदारांमध्ये समावेश! माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंची संपत्ती माहित्येय?

chandrababu naidu photos : कौशल्य विकास घोटाळ्यात चंद्राबाबू नायडू यांना आरोपी करण्यात आले असून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ...

कौशल्य विकास घोटाळा: ३५० कोटींचा भ्रष्टाचार, ११८ कोटींची लाच; चंद्राबाबू नायडूंवर मोठे आरोप - Marathi News | know about andhra pradesh skill development scam and allegations on former cm and tdp chief chandrababu naidu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौशल्य विकास घोटाळा: ३५० कोटींचा भ्रष्टाचार, ११८ कोटींची लाच; चंद्राबाबू नायडूंवर मोठे आरोप

कौशल्य विकास योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली. ...

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना अटक; भ्रष्टाचारप्रकरणी CID ची कारवाई - Marathi News | former andhra pradesh cm and tdp chief n chandrababu naidu arrested by cid in connection with a corruption case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना अटक; भ्रष्टाचारप्रकरणी CID ची कारवाई

Chandrababu Naidu Arrested: मध्यरात्री ३.३० वाजता सीआयडीचे पथक चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यासाठी पोहोचले. यावेळी तेलगू देसम पक्षाचे नेते आणि पोलिसांमध्ये मोठी वादावादी झाल्याचे सांगितले जात आहे. ...

खेळ नियतीचा! टोमॅटोला दोन रूपयाचा 'भाव', शेतकऱ्यांवर रस्त्यावर फेकून देण्याची वेळ  - Marathi News |  In Andhra Pradesh's Kurnool district, farmers threw tomatoes on the road as they were priced at Rs 2 per kg  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खेळ नियतीचा! टोमॅटोला दोन रूपयाचा 'भाव', शेतकऱ्यांवर रस्त्यावर फेकून देण्याची वेळ 

काही दिवसांपूर्वी टोमॅटोने शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणलं होतं. ...

"उदयनिधींना थप्पड मारा अन् मिळवा 10 लाखांचे बक्षीस", विजयवाडामध्ये लागले पोस्टर्स - Marathi News | sanatan dharma row rs 10 lakh to slap udhayanidhi stalin for sanatana remark hindu outfit puts up poster in andhra pradesh vijayawada | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"उदयनिधींना थप्पड मारा अन् मिळवा 10 लाखांचे बक्षीस", विजयवाडामध्ये लागले पोस्टर्स

भाजपसह देशभरातील अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. ...

भक्ताने केली अशी फसवणूक! दानपेटीत टाकला १०० कोटींचा चेक, पण इतकेच पैसे शिल्लक होते खात्यात - Marathi News | Man drops cheque for ₹100 crore in Simhachalam temple hundi; account shows balance of ₹17 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भक्ताने केली अशी फसवणूक! दानपेटीत टाकला १०० कोटींचा चेक, पण...

हा चेक मंदिर प्रशासनाच्या वतीने संबंधित बँकेत पाठवला असता भक्ताच्या बँक खात्यात शिल्लक रक्कम पाहून अधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. ...