लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेश

Andhra pradesh, Latest Marathi News

लाल तिखट बनवताय.. मग खुशखबर; असा सुरु आहे लाल मिरचीचा भाव - Marathi News | Making red chilli powder then good news; This is the price of red pepper | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाल तिखट बनवताय.. मग खुशखबर; असा सुरु आहे लाल मिरचीचा भाव

मिरचीचा हंगाम संक्रातीपासून सुरू झाला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज ५० टन पेक्षा जास्त आवक होत आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये मिरचीचे भाव कमी झाले असल्यामुळे तिखट मिरचीचा ग्राहकांना गोड दिलासा मिळाला आहे. ...

हनुमा विहारी आणि आंध्र क्रिकेट संघटना आमने-सामने, क्रिकेटपटूविरोधात दिले चौकशीचे आदेश  - Marathi News | Hanuma Vihari and Andhra Cricket Association face to face, ordered an inquiry against the cricketer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हनुमा विहारी आणि आंध्र क्रिकेट संघटना आमने-सामने, क्रिकेटपटूविरोधात दिले चौकशीचे आदेश 

Hanuma Vihari News: यंदाच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेदरम्यान कर्णधारपद सोडण्याबाबत धक्कादायक दावे करणाऱ्या हनुमा विहारीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. आंध्र क्रिकेट असोसिएशनने हनुमा विहारीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...

Hanuma Vihari ने आरोप केलेला नेत्याचा मुलगा समोर आला, भारतीय क्रिकेटपटूला म्हणाला...  - Marathi News | Andhra wicketkeeper Kuntrapakam Narsimha Prudhviraj reacts with an instagram story after Hanuma Vihari decides to leave Andhra Cricket Board | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Hanuma Vihari ने आरोप केलेला नेत्याचा मुलगा समोर आला, भारतीय क्रिकेटपटूला म्हणाला... 

आज रणजी करंडक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील पराभवानंतर हनुमा विहारीने एक घटना सांगून संताप व्यक केला.  ...

धक्कादायक : नेत्याच्या मुलावर ओरडणं भारतीय क्रिकेटपटूला पडलं महागात, द्यावा लागला राजीनामा - Marathi News | Hanuma Vihari's Instagram post, He was asked to resign by the association as the captain during the first match for shouting at a player whose father is a politician.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धक्कादायक : नेत्याच्या मुलावर ओरडणं भारतीय क्रिकेटपटूला पडलं महागात, द्यावा लागला राजीनामा

भारतीय क्रिकेटमध्ये राजकारण्यांचा हस्तक्षेप काही नवा नाही... बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या निवडीवरून विरोधक अनेकदा सवाल करताना दिसले आहेत. ...

आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडूंचा पक्ष 151 जागांवर लढणार; जनसेना-टीडीपीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर  - Marathi News | Andhra Pradesh Assembly elections TDP-Jana Sena Party (JSP) announces first list of candidates with 118 names, first time ever in the politics in Andhra Pradesh  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्राबाबू नायडूंचा पक्ष 151 जागांवर लढणार; जनसेना-टीडीपीकडून उमेदवारांची यादी जाहीर 

Andhra Pradesh Assembly elections : टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू आणि जनसेना अध्यक्ष पवन कल्याण यांनी संयुक्तपणे उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.  ...

मुख्यमंत्री भावाविरोधात मोर्चा, वायएस शर्मिला रेड्डी पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Andhra Pradesh Congress President YS Sharmila Reddy detained by police in Vijayawada | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री भावाविरोधात मोर्चा, वायएस शर्मिला रेड्डी पोलिसांच्या ताब्यात

APCC chief YS Sharmila Reddy : बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेसने आंध्र प्रदेशच्या जगमोहन रेड्डी सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे. ...

प्रचाराची विचित्र पद्धत; कंडोमच्या पाकिटावर पक्षाचे नाव-चिन्ह; कार्यकर्त्यांकडून घरोघरी वाटप - Marathi News | Andhra Pradesh: Party name and symbol on condom packet; Door-to-door distribution by activists... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रचाराची विचित्र पद्धत; कंडोमच्या पाकिटावर पक्षाचे नाव-चिन्ह; कार्यकर्त्यांकडून घरोघरी वाटप

Andhra Pradesh: या राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने प्रचाराची विचित्र पद्धत शोढून काढली आहे. ...

भाऊ मुख्यमंत्री, बहिणीला नजरकैदेची भीती; संपूर्ण रात्र पक्ष कार्यालयात काढली - Marathi News | Andhra Pradesh: APCC chief YS Sharmila Reddy spent the night in her party office in Vijayawada to avoid house arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाऊ मुख्यमंत्री, बहिणीला नजरकैदेची भीती; संपूर्ण रात्र पक्ष कार्यालयात काढली

मुख्यमंत्री भावाच्या नजरकैदेपासून वाचण्यासाठी बहिणीनं पक्ष कार्यालयात रात्र घालवली. ...