Andhra pradesh, Latest Marathi News
महत्वाचे म्हणजे, हे प्रसादाचे लाडू मंदिराच्या स्वयंपाकघरातच तयार केले जातात... ...
Tirupati Laddu Controversy : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची मागणी केली आहे. ...
टीडीपीनंतर आता भारतीय जनता पक्षाचे नेते बंदी संजय कुमार यांनीही यासंदर्भात भाष्य केले आहे. ...
गुजरातमध्ये केंद्र सरकार द्वारे चालवल्या जाणाऱ्या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या पशुधन व अन्न विश्लेषण आणि अध्ययन केंद्राच्या प्रयोगशाळेने यासंदर्भात एक अहवाल दिला आहे. ...
Andhra Pradesh new liquor policy: विशेष म्हणजे या धोरणात मद्यप्रेमींना अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या छोट्या गायीचे नाव दीपज्योती, असे ठेवले आहे. तर ही छोटी गाय एवढी विशेष का आहे आणि कुठे मिळते? जाणून घेऊ... ...
मुंबईतील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या अटकेप्रकरणी आंध्र प्रदेश पोलिसांनी तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. ...
तेलंगणात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत २९ जणांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती सरकारने दिली. ...