viatina 19 cow गाय ती गायच. दूधच तर देते. इतकं काय तिचं वेगळेपण. पण, ती ४० कोटींत विकली गेली म्हटल्यावर आश्चर्यच वाटणार. मूळ भारतीय गोवंश असलेली ही गाय ब्राझीलमध्ये विकली गेली. ...
Bus Accident In Madhya Pradesh: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे. दरम्यान, महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करून माघारी परतत असलेल्या भाविकांच्या बसला मध्य प्रदेशमध्ये मोठा अपघात झाला आहे. ...
यावर्षी तिखटाच्या लाल मिरचीचे उत्पादन सर्वत्र चांगले झाल्यामुळे आवक वाढली आहे. बाजारात लाल मिरची मुबलक स्वरूपात विक्रीला आल्याने दरात घसरण झाली आहे. ...
Tirumala Tirupati Devasthanam: एका सत्तर वर्षांच्या महिलेने सोवमारी तिरुमाला तिरुपती देवस्थानमच्या (टीटीडी) श्री व्यंकटेश्वरम सर्व श्रेयस (एस व्ही बालामंदिर) ट्रस्टला ५० लाख रुपयांची रक्कम दान दिली. या महिलेने मागच्या ३५ वर्षांमध्ये बचत करून ही रक्कम ...