लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेश, मराठी बातम्या

Andhra pradesh, Latest Marathi News

Jinnah Tower: जिन्ना टॉवर वाद! वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर टॉवरला मारला तिरंगा रंग; नाव बदलण्यावर भाजप ठाम - Marathi News | Guntur Jinnah Tower | Indian flag tricolor paint at the Jinnah tower, BJP demand changing tower name | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिन्ना टॉवर वाद! वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर टॉवरला मारला तिरंगा रंग; नाव बदलण्यावर भाजप ठाम

आंध्र प्रदेशातील गुंटूर शहरात असलेल्या एका मिनाराला पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्नांचे नाव देण्यात आले आहे. भाजपने हे नाव बदलून एपीजे एब्दुल कलामांचे नाव देण्याची मागणी केली आहे. ...

आयएएस नियमांतील सुधारणांना आंध्रचा पाठिंबा, नऊ राज्यांचा विरोध मात्र कायम - Marathi News | Andhra supports amendments to IAS rules, but nine states continue to oppose | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयएएस नियमांतील सुधारणांना आंध्रचा पाठिंबा, नऊ राज्यांचा विरोध मात्र कायम

IAS Officer News: आंध्र प्रदेश सरकारने भारतीय प्रशासन सेवा (केडर) नियम, १९५४ बदलाच्या प्रस्तावाला एका सूचनेसह पाठिंबा दिला आहे. राज्याकडून कार्याबाबतच्या प्रक्रियेचा (विशेषत: ना हरकत प्रमाणपत्राच्या विषयाबाबत) फेरविचार केला जावा, अशी ही सूचना आहे. ...

Andhra Pradesh Jinnah Tower: जिन्ना टॉवरवर तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न, हिंदू वाहिनीचे नेते पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Andhra Pradesh | Jinnah Tower Guntur| Attempt to hoist indian flag on Jinnah Tower, Hindu Vahini leaders arrested by police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिन्ना टॉवरवर तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न, हिंदू वाहिनीचे नेते पोलिसांच्या ताब्यात

यापूर्वी 30 डिसेंबर रोजी भाजपच्या वतीने या जिन्ना टॉवरचे नाव माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावावर ठेवण्याची मागणी करण्यात आली होती. ...

जावई लय भारी! भावी जावयासाठी एक, दोन नाही तर तब्बल ३६५ पदार्थांचं केळवण करणारी सासुरवाडी - Marathi News | Andhra pradesh family arranges grand feast for future son in law with 365 dishes watch viral videos | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जावई लय भारी! भावी जावयासाठी एक, दोन नाही तर तब्बल ३६५ पदार्थांचं केळवण करणारी सासुरवाडी

Family arranges grand feast for future son in law with 365 dishes : अस्सं सासर सुरेख बाई! भावी जावयासाठी मुलीकडच्यांनी केलं एक, दोन नाही तर ३६५ पदार्थांचं केळवण ...

संतापजनक! विमानतळावर प्रवेश नाकारल्याने आमदारपुत्र भडकला; पाणीपुरवठाच रोखला - Marathi News | andhra pradesh mla son cuts off water supply to tirupati airport after officials deny him entry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक! विमानतळावर प्रवेश नाकारल्याने आमदारपुत्र भडकला; पाणीपुरवठाच रोखला

विमानतळ अधिकाऱ्यांशी वाद झाल्यानंतर एका आमदाराच्या मुलाने त्याचा बदला घेतला आहे. थेट विमानतळ आणि विमानतळ कर्मचारी राहत असलेल्या क्वार्टर्सचं पाणीच तोडल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

दुष्कृत्य! मुलासमोर आईवर नराधमांनी केला गँगरेप, पतीने विरोध केल्याने केली बेदम मारहाण - Marathi News | Evil! In front of the child, the mother was gang-raped, her husband beaten to death after he opposed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुष्कृत्य! मुलासमोर आईवर नराधमांनी केला गँगरेप, पतीने विरोध केल्याने केली बेदम मारहाण

Gangrape Case : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी संपूर्ण राज्यात असे दुष्कृत्य घडवून आणत होती. एवढेच नाही तर या टोळक्याने ३० हून अधिक बलात्काराच्या घटना घडवल्या होत्या. ...

'जिन्ना टॉवर'चे नाव बदलून 'अब्दुल कलाम टॉवर' करा, नामांतरासाठी भाजप आक्रमक - Marathi News | Andhra Pradesh News: Rename 'Jinnah Tower' to 'Abdul Kalam Tower', BJP aggressive for renaming | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जिन्ना टॉवर'चे नाव बदलून 'अब्दुल कलाम टॉवर' करा, नामांतरासाठी भाजप आक्रमक

आंध्र प्रदेशातील गुंटूर शहरात मोहम्मद अली जिन्ना यांच्या नावाचे ‘जिन्ना टॉवर’ आहे. भाजपने या टॉवरचे नाव बदलून अब्दुल कलाम टॉवर करण्याची मागणी केली आहे. ...

'तुम्ही आम्हाला मत द्या, आम्ही तुम्हाला 50 रुपयांत दारू देऊ'; भाजप प्रदेशाध्यक्षाचे अजब विधान - Marathi News | 'Vote for us, we'll give you alcohol for only 50 rupees'; Strange statement of Andhra Pradesh BJP president Somu Veerraju | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्ही आम्हाला मत द्या, आम्ही तुम्हाला 50 रुपयांत दारू देऊ'; भाजप प्रदेशाध्यक्षाचे अजब विधान

'राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे दारुचे कारखाने, ते बनावट दारू पुरवतात. आम्ही दर्जेदार दारुच्या किमती कमी करू.' ...