चंकी पांडेची लाडकी लेक अनन्या पांडे आपल्या बॉलिवूड पर्दापणासाठी सज्ज आहे. येत्या काळात अनन्या ‘स्टुडंट आॅफ द ईयर2’ सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणार आहे. Read More
Aryan Khan, Ananya Pandey and Suhana Khan's friendship: अनन्या पांडे हिच्यासोबत आर्यन खान आणि सुहाना खानचे फोटो नेहमी सोशल मीडियावर येत असतात. यामध्ये अनन्या खान कुटुंबाबरोबर किती गहरी दोस्ती आहे हे सांगत असते. ...
Who Is Ananya Pandey: मुंबई ड्रग्ज क्रूझ (Mumbai Drugs Case) प्रकरणात एनसीबीनं आपला तपास आता आणखी वेगानं सुरू केला आहे. यात अनन्या पांडेचीही आता चौकशी केली जाणार आहे. अनन्या पांडेचं नाव का समोर आलंय आणि तिचा इतिहास काय सांगतो ते जाणून घेऊयात... ...
Aryan Khan Drug Case , NCB :आर्यनच्या अटकेने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली असताना आता अभिनेता चंकी पांडेची मुलगी व अभिनेत्री अनन्या पांडे एनसीबीच्या रडारवर आली आहे. ...
Ananya pandays dewy makeup : ग्लोईंग त्वचेसाठी अन्यना हळद, दही आणि मधाचा फेसपॅक लावते. याव्यतिरिक्त त्वचेचे मॉईश्चर टिकून राहण्यासाठी ही गुलाब पाण्याचा वापर करते. ...