आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. Read More
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी, माझ्या मतदारसंघातील देवराष्ट्रे या गावच्या दत्तात्रय लोहार यांनी उपक्रमशीलतेतून बनवलेल्या चार चाकी गाडीबद्दल मी कौतुक करतो ...
सांगली जिल्ह्यातील अल्पशिक्षित दत्तात्रय लोहार यांनी दुचाकीचे इंजिन, चारचाकीचे बोनेट आणि रिक्षाची चाके वापरुन अवघ्या 60 हजारातच जिप्सी तयार केली आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी या 'जुगाड जिप्सीचा' व्हिडिओ शेअर करत त्या व्यक्तीला नवीन बोलेरो देणार ...
Mahindra XUV700 Waiting Period: नोव्हेंबरपर्यंत 75 हजारहून अधिक बुकिंग मिळाल्या आहेत. पण आता पहिल्या मिनिटाला बुकिंग करणाऱ्या ग्राहकांनीच आनंद महिंद्रांना चांगलेच सुनावले आहे. ...
Anand mahindra's Reaction on Viral Video : महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी या पोस्टसह दिलेल्या माहितीनुसार त्या मुलीची इच्छा होती की तिचा १५ वा वाढदिवस एका खास पद्धतीने साजरा करावा ...