आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. Read More
Mahindra Scorpio N Matt Black: महिंद्राच्या Scorpio-N SUV ला लॉन्च झाल्यापासून प्रचंड मागणी आहे. यासाठी अनेक महिन्यांचा प्रतीक्षा ग्राहकांना करावी लागत आहे, ...
Car Safety: काळ्या रंगाच्या कारना अपघात होण्याचा धोका अधिक असतो, असं तुम्हाला कुणीतरी सांगितलं तर तुमचा त्यावर विश्वास बसेल का. तुम्ही प्रश्न कराल की, या मागे काय तर्क आहे? ...