आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. Read More
जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी आता वेगानं वाढत आहे आणि इलेक्ट्रिक मोबिलीटीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारसोबतच दिग्गज उद्योगपती त्या दिशेनं प्रयत्न करत आहेत. ...