आनंद महिंद्रा, मराठी बातम्या FOLLOW Anand mahindra, Latest Marathi News आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. Read More
बिल गेट्स हे आपल्या अधिकृत भारत दौऱ्यावर आले असून २८ फेब्रुवारी रोजी त्यांनी आनंद महिंद्रा यांची भेट घेतली. ...
आता नॅनोच्या धडकेत थार कशीकाय उलटली असा प्रश्न समस्त कारप्रेमींना पडला आहे. पहा हा व्हिडीओ... ...
'महिंद्रा अँड महिंद्रा'चे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात, त्यांना मिळणाऱ्या वेगळ्या गोष्टी ते ट्विट करत असतात. ...
महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्राही या गाण्यानंतर स्वत:ला रोखू शकले नाहीत. ...
Sachin Tendulkar Mahindra EV Car :आनंद महिंद्रा यांच्या मालकीच्या Mahindra कंपनीने जगातील सर्वात वेगवान EV कार लॉन्च केली आहे. ...
Anand Mahindra: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या आनंद महिंद्रांनी ट्विट करत थेट इशाराच दिल्याचे सांगितले जात आहे. ...
महिंद्रा यांनी गेल्याच आठवड्यात एका उडणाऱ्या बाईकचा व्हिडिओ शेअर केला होता. ...
मारुती सुझुकी आल्यानंतर, या कारची लोकप्रियता कमी झाली आणि 2014 मध्ये हिचे प्रोडक्शन बंद झाले. मात्र, आजही या कारचे कौतुक केले जाते. ...