लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमृता देशमुख

अमृता देशमुख, मराठी बातम्या

Amruta deshmukh, Latest Marathi News

छोट्या पडद्यापासून अमृताने करिअरची सुरुवात केली. 'तुमचं आमचं सेम असतं', फ्रेशर्स, सारख्या  मालिकेत अमृता दिसली होती. लवकरच अमृता रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. स्वीटी सातारकर हा तिचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
मराठी सिनेसृष्टीतील ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे 'आई कुठे काय करते'मालिकेतील यशची सखी बहीण - Marathi News | Aai kuthe kay karte fame abhishek deshmukh sister is also actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेसृष्टीतील ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे 'आई कुठे काय करते'मालिकेतील यशची सखी बहीण

आई कुठे काय करते (Aai kuthe kay karte)  मालिकेला कमी कालावधीत खूपच लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेत यशची भूमिका अभिनेता अभिषेक देशमुख (Abhishek Deshmukh) साकारतो आहे. ...