मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही अमृताने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. मराठी आणि हिंदी सिनेमांसह रियालिटी शो तसंच काही शोचं सूत्रसंचालनही तिने केले. ...
अमृता खानविलकर नेहमीच तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावतात. त्यामुळे यावेळीही तिच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून भरपूर लाईक्स आणि कमेंटस मिळत असल्याचे पाहायला मिळते आहे. ...
सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे. अमृताचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. मराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे. ...