अमृता खानविलकरचे साडीतील ब्लॅक अँड व्हाइट फोटो पाहून म्हणाल लय भारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 07:00 AM2020-08-18T07:00:00+5:302020-08-18T07:00:00+5:30

अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकरने मराठी व हिंदी चित्रपटातील आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांवर चांगलीच भुरळ पाडली आहे.

राझी, सत्यमेव जयते, मलंग या हिंदी ती झळकली आहे.

अमृता ‘खतरों के खिलाडी 10'मध्ये देखील ती सहभागी झाली होती.

अमृता सोशल मीडियावर सक्रीय असून ती सतत फोटो शेअर करत असते.

इतकेच नाही तर ती संवादही साधत असते.

नुकतेच अमृताने साडीत ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केले आहेत.

ब्लॅक अँड व्हाइट फोटोमध्येदेखील अमृता खूप छान दिसते आहे.

ब्लॅक अँड व्हाइट फोटोमधून अमृताने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अमृताच्या या ब्लॅक अँड व्हाइट फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्स व लाइक्सचा वर्षाव होतो आहे.

अमृता खानविलकरचा अभिनय आणि नृत्य यावर रसिक तितकेच फिदा आहेत.