लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

बहिरमच्या यात्रेत लाल रंगाची अंडी देणारी कोंबडी - Marathi News | Amravati jara hatke News | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बहिरमच्या यात्रेत लाल रंगाची अंडी देणारी कोंबडी

बहिरमच्या यात्रेत लाल रंगाची अंडी घालणारी चिनी कोंबडी विक्रीकरिता दाखल झाली. इलाहाबादवरून रामभाऊ नामक दादाजी आपल्या सहा साथीदारांसह या शेकडो कोंबड्या घेऊन शुक्रवारी दाखल झालेत. ...

राहुरी विद्यापीठ ठरला राज्यस्तरीय कुलगुरू टी-२० चषक विजेता, मुंबई विद्यापीठ तिसऱ्या स्थानी       - Marathi News | Rahuri University win State level University Vice Chancellor T-20 Cup   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुरी विद्यापीठ ठरला राज्यस्तरीय कुलगुरू टी-२० चषक विजेता, मुंबई विद्यापीठ तिसऱ्या स्थानी      

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात राज्यस्तरीय कुलगुरू टी-२० चषक क्रिके ट स्पर्धेचा रविवारी समारोप झाला. यात राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ संघ विजेता, तर नागपूर येथील मत्स्य व पशू विज्ञान विद्यापीठ (माफसू) उपविजेता ठरला. ...

वऱ्हाडातील चार हजार गावांना दुष्काळ सवलतीतून डावलले - Marathi News | Due to drought relief, four thousand villages of Varhadas were released | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वऱ्हाडातील चार हजार गावांना दुष्काळ सवलतीतून डावलले

यंदाच्या खरिपात ५० पेक्षा कमी पैसेवारीची २००७ गावे यापूर्वीच दुष्काळ जाहीर झालेल्या क्षेत्रातील आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने ८ जानेवारीला कमी पैसेवारीतील ९३१ गावांमध्ये दुष्काळसदृष्य स्थिती जाहीर करून आठ प्रकारच्या सवलती दिल्या. ...

एका वाघनखाच्या शोधात वनाधिकारी, वन्यप्राण्यांचे अवशेष जप्त - Marathi News | wildlife body part were seized | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एका वाघनखाच्या शोधात वनाधिकारी, वन्यप्राण्यांचे अवशेष जप्त

पूर्वमेळघाट वनविभागाचे वनअधिकारी वाघाच्या एका नखाच्या शोधात असून, यात सात आरोपींव्यतिरिक्त दोन बडे मासे अडकणार असल्याची माहिती हाती लागली आहे ...

अग्निपंखाचे सात वर्षांनंतर अमरावतीत आगमन, परदेशी पक्षाची मांदियाळी          - Marathi News | foreign bird arrival in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अग्निपंखाचे सात वर्षांनंतर अमरावतीत आगमन, परदेशी पक्षाची मांदियाळी         

राजस्थान, गुजरात व कच्छ परिसरातून हिवाळ्यात ठाणे, नवी मुंबई व लगतच्या खाडीकिनारी दाखल होणा-या रोहित पक्ष्यांचे आगमन तब्बल सात वर्षांनंतर अमरावती जिल्ह्यात झाले. ...

वाघाचे दात आणि नखं जप्ती प्रकरणात सहा आरोपींना १५ पर्यंत वनकोठडी - Marathi News | Six accused in the case of Tiger Tooth and nails detected | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वाघाचे दात आणि नखं जप्ती प्रकरणात सहा आरोपींना १५ पर्यंत वनकोठडी

पूर्व मेळघाट वनविभागाने वाघाचे दात आणि नखं जप्ती प्रकरणात सहा आरोपींना अटक केली असून, अचलपूर न्यायालयातून त्यांनी १५ जानेवारीपर्यंत वनकोठडी मिळविली आहे. ...

अंबा एक्सप्रेसच्या कोचवर रेखाटणार मेळघाट - Marathi News | Melghat will be drawn on the coach of Amba Express | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंबा एक्सप्रेसच्या कोचवर रेखाटणार मेळघाट

अमरावती - मुंबई अंबा एक्सप्रेसच्या दोन एसी कोचवर मेळघाट रेखाटला जाणार आहे. त्यात मेळघाटातील वन व वन्यजीव आणि नैसर्गिक सौंदर्य प्रवाशांना बघावयास मिळणार आहे. ...

दादासाहेब कन्नमवार यांचा शासनाला विसर - Marathi News | the government forgot dadasaheb kannamwar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दादासाहेब कन्नमवार यांचा शासनाला विसर

स्वतंत्र महाराष्ट्र राज्यानंतर दुसरे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे स्व. दादासाहेब ऊर्फ मारोतराव कन्नमवार यांच्या जयंती व पुण्यतिथीचा शासकीय परिपत्रकात शासनाला विसर पडला आहे. ...