लक्षवेधक ठरलेल्या या बैलबाजारात ३५ ते ४० हजारांपासून बैलजोड्या तसेच लाख-दीड लाखांचा बैल उपलब्ध आहे. परतवाडा-अमरावती रोडवर अचलपूर नाक्यालगत खुल्या शेतात आठ ते दहा दिवसांपासून बैल विक्रीस उपलब्ध आहेत. ...
'ब्लॅक विंग स्टिल्ट' म्हणजेच शेकाट्या या देशांतर्गत पक्ष्यांशी साम्य असणारा ऑस्ट्रेलियन शेकाट्या या नवीन प्रजातीची राज्यात प्रथम नोंद अमरावतीच्या वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेचे पक्षी अभ्यासक निनाद अभंग यांनी घेतली आहे. ...
रंगपंचमीची रंग खेळून आष्टा परिसरातील वर्धा नदीत आंघोळ करण्यासाठी गेलेल्या सहा युवकांपैकी एका 18 वर्षीय आदिवासी युवकाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज रंगपंचमीच्या दिवशी दुपारी एक वाजता घडली. ...