लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati-ac, Latest Marathi News

Maharashtra Election 2019 : ६ वाजता मतदान केंद्रांची प्रवेशद्वारे बंद - Marathi News | Maharashtra Election 2019 : Closed by access to polling stations at 6 Pm | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Maharashtra Election 2019 : ६ वाजता मतदान केंद्रांची प्रवेशद्वारे बंद

अमरावती, बडनेरा, धामणगाव, अचलपूर, मोर्शी, मेळघाट, दर्यापूर व तिवसा या आठही विधानसभा मतदारसंघांत एकूण १०९ उमेदवारांचे भाग्य सोमवारी ईव्हीएममध्ये सील झाले. आता २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. सर्वच मतदारसंघांत सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान मतदान फारच धिम्या ...

Maharashtra Election 2019; अमरावती जिल्ह्यात उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर प्राणघातक हल्ला - Marathi News | Attack on Devendra Bhuiar candidate in Amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Maharashtra Election 2019; अमरावती जिल्ह्यात उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर प्राणघातक हल्ला

जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अनिल बोंडे यांच्या विरोधात उभे असलेले आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर सोमवारी सकाळी प्राणघातक हल्ला चढवण्यात आला. ...

Maharashtra Election 2019 ; अचलपूरमध्ये ३०० मतदान केंद्रांवर ‘पोलिंग पार्टीज’ रवाना - Marathi News | Maharashtra Election 2019 ; 'Polling parties' departed at 3 polling stations in Achalpur | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Maharashtra Election 2019 ; अचलपूरमध्ये ३०० मतदान केंद्रांवर ‘पोलिंग पार्टीज’ रवाना

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दोनशे मीटरहून अधिक अंतरावर रस्ते वाहतुकीकरिता बंद केल्याने कल्याण मंडपमपर्यंत पोहचताना पोलिंग पार्टीजना चांगलीच पायपीट करावी लागली. उपस्थित मतदान पथकातील कर्मचाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी आवश्यक स ...

Maharashtra Election 2019 ; निवडणूक साहित्य वाटप केंद्रावर चिखलाचे साम्राज्य - Marathi News | Maharashtra Election 2019 ; Mud empire at election materials allocation center | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Maharashtra Election 2019 ; निवडणूक साहित्य वाटप केंद्रावर चिखलाचे साम्राज्य

विधानसभा निवडणुकीचे साहित्य यंदा जिल्हा परिषदेचे मैदान व तेथील हॉलमधून रविवारी सकाळी वाटप करण्यात आले. मोर्शी मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर येथूनच मतदान पथके रवाना झाली. मात्र, सकाळी १० च्या पुढे मुसळधार पाऊस आल्याने प्रशासनाची पळता भुई थोडी झाल ...

Maharashtra Election 2019 ; प्रचार थांबला, ‘पोलिंग पार्टी’ रवाना - Marathi News | Maharashtra Election 2019 ; The campaign stopped, the 'polling party' left | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Maharashtra Election 2019 ; प्रचार थांबला, ‘पोलिंग पार्टी’ रवाना

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : दुर्गम भाग असलेल्या मेळघाट मतदारसंघात शनिवारी ३५३ मतदान पार्ट्या रवाना झाल्या. आता रविवारी उर्वरित ... ...

Maharashtra Election 2019 ; नवनीत राणा यांची पदयात्रा - Marathi News | Maharashtra Election 2019 ; Navneet Rana's hike | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Maharashtra Election 2019 ; नवनीत राणा यांची पदयात्रा

खा. नवनीत रवि राणा या संपूर्ण बडनेरा मतदारसंघामध्ये फिरून जाहीर सभा तसेच जनसंवाद आशीर्वाद पदयात्रेद्वारे रवि राणा यांचा प्रचार केला. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी खा. नवनीत रवि राणा यांनी अनवाणी पायाने महिला-भगिनींसोबत आशीर्वाद पदयात्रेला काढली विकासाच् ...

Maharashtra Election 2019 ; दर्यापूर मतदारसंघाचा बदलविणार चेहरा - Marathi News | Maharashtra Election 2019 ; The changing face of Daryapur constituency | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Maharashtra Election 2019 ; दर्यापूर मतदारसंघाचा बदलविणार चेहरा

मी पंचवीस वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेची कार्यकर्ती बनली. राजकारणाला समाजकारणाची जोड देण्याच्या त्यांच्या धोरणाची भुरळ मलाच नव्हे तर त्यावेळच्या जवळपास सर्वच तरुण वर्गाला पडली होती. पक्षाचे इमानेइत ...

Maharashtra Election 2019 ; प्रलोभन : रोख, साड्या, दारू जप्त - Marathi News | Maharashtra Election 2019 ; Temptation: Cash, saris, alcohol seized | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Maharashtra Election 2019 ; प्रलोभन : रोख, साड्या, दारू जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती/चांदूर रेल्वे : विधानसभा निवडणुकीत मतदारांना प्रलोभन देण्याच्या उद्देशाने रोख रकमेसह साड्या व दारूचे वाटप सुरू ... ...