E-Peek Pahani Offline : खरीप हंगामातील ऑनलाइन ई-पीक नोंदीचा कालावधी संपल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांची पीकपेरा नोंद प्रलंबित होती. अशा शेतकऱ्यांना दिलासा देत शासनाने ऑफलाइन पद्धतीने पीकपेरा नोंदणीची संधी उपलब्ध करून दिली असून, यासाठी ग्रामस्तरीय समितीद्व ...
Amravati : हवामानात सातत्याने होणारा बदल आणि दाट धुक्यामुळे दृश्यमानतेच्या समस्यांनी विमानसेवेला फटका बसत आहे. त्यामुळे अलायन्स एअर कंपनीने अमरावती विमानतळाहून सुरू असलेले मुंबई-अमरावती-मुंबई हे एटीआर-७२ आसनी विमान आठवड्यातून दोनच दिवस सुरू राहणार आह ...
Amravati : धारणी येथील एकात्मिक प्रकल्प अधिकारी कार्यालय अधिनस्थ आश्रमशाळांना ९० लाखांच्या अंडी बनावट देयके प्रकरणी पुन्हा एफआयआर होणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. ...
Amravati : जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांच्या कालावधीत तब्बल २२ हजार ६६१ नागरिकांना कुत्रा चावल्याने शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. ...
Nagpur : या बैठकीला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, नागपूर आणि अमरावतीचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ...