लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन, फोटो

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
कनिका कपूरपासून ते अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत, कोरोनाच्या विळख्यात अडकले हे कलाकार - Marathi News | From Kanika Kapoor to Amitabh Bachchan, the corona is stuck in a rut | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कनिका कपूरपासून ते अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत, कोरोनाच्या विळख्यात अडकले हे कलाकार

सेलिब्रेटींमध्ये सर्वात पहिला कोरोनाची लागण गायिका कनिका कपूरला झाली होती. त्यानंतर आता नुकतेच अमिताभ बच्चन यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे आणि रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...

बॅक टू बॅक या सिनेमांमध्ये बिझी आहेत अमिताभ बच्चन, दोन सिनेमांना तर कधीपासून आहे मुहूर्ताची प्रतीक्षा - Marathi News | corona positive amitabh bachchans upcoming films list | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॅक टू बॅक या सिनेमांमध्ये बिझी आहेत अमिताभ बच्चन, दोन सिनेमांना तर कधीपासून आहे मुहूर्ताची प्रतीक्षा

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. संपूर्ण देश त्यांच्यासाठी सध्या प्रार्थना करतोय. येत्या काळात त्यांचे एक दोन नव्हे तर 9 सिनेमे प्रदर्शित होत आहेत. ...

आवै दौ करौना-फरौना... कोरोनाची जनजागृती करणाऱ्या महानायकाचा बंगला सील - Marathi News | Thengwa Dekhaub Tab ... A poem written by Amitabh on Corona Awakening | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आवै दौ करौना-फरौना... कोरोनाची जनजागृती करणाऱ्या महानायकाचा बंगला सील

बॉलिवूडच्या या लोकप्रिय कलाकारांचे Rare Wedding Pictures एकदा पाहाच - Marathi News | Rare Wedding Pictures Of bollywood Celebrities | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या या लोकप्रिय कलाकारांचे Rare Wedding Pictures एकदा पाहाच

बॉलिवूडमध्ये या जोड्यांच्या लग्नाची प्रचंड चर्चा झाली होती. आज या लोकप्रिय कलाकारांचे लग्नाचे फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ...

अमिताभ बच्चन, जया बच्चन यांनी केले कतरीना कैफचे कन्यादान, विश्वास बसत नसेल तर पाहा फोटो - Marathi News | Amitabh Bachchan, Jaya perform Katrina Kaif's 'kanyadaan' and their photos will take your breath away | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन, जया बच्चन यांनी केले कतरीना कैफचे कन्यादान, विश्वास बसत नसेल तर पाहा फोटो

सुपरस्टार अमिताभ बच्चन व जया बच्चन हे दोघे कतरीना कैफचे कन्यादान करत असल्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ...

anniversary special: अशी सुरु झाली होती अमिताभ-जया यांची लव्हस्टोरी, या अटीमुळे घाईघाईत उरकले होते लग्न - Marathi News | amitabh bachchan shares his wedding story-with-jaya-bachchan TJL | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :anniversary special: अशी सुरु झाली होती अमिताभ-जया यांची लव्हस्टोरी, या अटीमुळे घाईघाईत उरकले होते लग्न

पटकथेच्या प्रेमात पडल्याने या कलाकारांनी चित्रपटांसाठी घेतले नाही मानधन, पाहा कोण आहेत हे कलाकार - Marathi News | Bollywood Actors Who Didn't Charge Any Fee & Worked For Free in movies PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पटकथेच्या प्रेमात पडल्याने या कलाकारांनी चित्रपटांसाठी घेतले नाही मानधन, पाहा कोण आहेत हे कलाकार

'सैराट' फेम रिंकू राजगुरुचे साडीतील साज श्रृंगार पाहून पडाल तिच्या प्रेमात, पहा फोटो - Marathi News | Sarat fame Rinku Rajguru's saree makeup will fall in love with her, TJL | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सैराट' फेम रिंकू राजगुरुचे साडीतील साज श्रृंगार पाहून पडाल तिच्या प्रेमात, पहा फोटो

आर्ची उर्फ रिंकू राजगुरु साडीत दिसते खूप झक्कास, पहा तिचे फोटो ...